स्वप्न देखणे – SWAPN DEKHANE


सौधावरती उभे राहुनी पहात राहू स्वप्न  देखणे
झाडावरती महाल अपुला निवांत गाऊ गीत साजणे
हवेत उडते विमान सुंदर खरी कराया सजग कहाणी
हात असूदे हातामध्ये नको गोठणे नको तापणे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.