काव्यप्रकार -मंगळिका
कुंडलीत कोणाच्या रे मंगळ सांग?
स्त्रिया आणिक पुरुष जे जे प्याले भांग.
पानापासुन भांग कशी बनते सांग?
पाने त्याची पाट्यावर वाटुन छान.
नशा नको भांगेची मज करेन ध्यान।
आत्म्यासंगे बोलाया माझी तान…
काव्यप्रकार -मंगळिका
कुंडलीत कोणाच्या रे मंगळ सांग?
स्त्रिया आणिक पुरुष जे जे प्याले भांग.
पानापासुन भांग कशी बनते सांग?
पाने त्याची पाट्यावर वाटुन छान.
नशा नको भांगेची मज करेन ध्यान।
आत्म्यासंगे बोलाया माझी तान…