काव्यप्रकार -मंगळिका
बोल कुठला पदार्थ हाय अतीव गोड?
खाउन ज्याला मन म्हणते नाते जोड.
नात्यामध्ये नातं कुठलं सुंदर बोल?
नात्यात ज्या लोकाकाश दिसते गोल.
लोकाकाशावरी सिद्ध शीला हाय।
भव चक्रास भेदुन तिथे आत्मा जाय…
काव्यप्रकार -मंगळिका
बोल कुठला पदार्थ हाय अतीव गोड?
खाउन ज्याला मन म्हणते नाते जोड.
नात्यामध्ये नातं कुठलं सुंदर बोल?
नात्यात ज्या लोकाकाश दिसते गोल.
लोकाकाशावरी सिद्ध शीला हाय।
भव चक्रास भेदुन तिथे आत्मा जाय…