“नखाचीही सर नाही तुजला,
सत्यवान प्रिय सावित्रीच्या”;
म्हणते कोणी विजेस जेव्हा,
वीज कडकडे ढगामधुनी…
वीज म्हणे मग त्या कोणाला,
“कसला रे तू मूढ बावळा?”
‘सर ना माझ्या नजरेची या
कधीच ना रे कुणास आली
नखात साठे घाण म्हणोनी
नजरेने मी नखे जाळली”””…
“नखाचीही सर नाही तुजला,
सत्यवान प्रिय सावित्रीच्या”;
म्हणते कोणी विजेस जेव्हा,
वीज कडकडे ढगामधुनी…
वीज म्हणे मग त्या कोणाला,
“कसला रे तू मूढ बावळा?”
‘सर ना माझ्या नजरेची या
कधीच ना रे कुणास आली
नखात साठे घाण म्हणोनी
नजरेने मी नखे जाळली”””…