कोकिळ गाई पहाट गाणे
साखर झोपी तरल तराणे
स्वप्न पाहती कुणी दिवाणे
जगण्यामधले ताणे बाणे
कवीच करतो त्यास शहाणे
मुदित होऊनी शीक पहाणे
आणिक हल्लक होत वहाणे
नको करू रे व्यर्थ कुटाणे
विक हवे तर चणे फुटाणे
गाता गाता जीवन गाणे
कोकिळ गाई पहाट गाणे
साखर झोपी तरल तराणे
स्वप्न पाहती कुणी दिवाणे
जगण्यामधले ताणे बाणे
कवीच करतो त्यास शहाणे
मुदित होऊनी शीक पहाणे
आणिक हल्लक होत वहाणे
नको करू रे व्यर्थ कुटाणे
विक हवे तर चणे फुटाणे
गाता गाता जीवन गाणे