In this muktak the poetess says, we ourselve decide our fate(prarabdh). No other can write our fate report.
प्रारब्ध कुणाचे लिहीत कोणी बसले
शब्दात हरवूनी स्वप्ने सजवित रमले
तू घडव मातीला हात तुझे हे हिरवे
विधिलिखीत अपुले आपण लिहिणे बरवे