Category: Ghazal

  • वा वा – VA VA

    रंगले रंगात तम हे रंग कुठला ओळखावानाव जल्लादास कुठले भाव कैसा त्यास द्यावा गर्व तुजला हा कशाने वाद अजुनी चालला रेगर्व म्हण वा स्वत्व त्याला भाव सच्चा पारखावा काल दोहे आज ओवी गझल परवा आत्मधर्मीन्याय करण्या ठेव अंतर फक्त साक्षी ध्यास घ्यावा हक्क माझा मीच घेते मस्त मक्ता वृत्त खाशीमी कशाला माझियावर वार करण्या गर्व…

  • क्लीक – CLICK

    कशास करु मी क्लीक कुठेहीछायचित्रे मिळवाया…प्रसन्न साकी माझ्यावरतीसृष्टी सुंदर दावाया….कशास फोटो पाहू आतातूच ठाकता पुढ्यात रे…ओढ निसर्गा तुझीच मजलातुझ्या मनाचा फोटो दे…. मित्र सखा अन ईश्वर गुरु पणनिसर्ग आहे मनुजाचा …हवीच साकी जिनवाणी ममस्फुरण्यासाठी काव्याला … मला न चिंता भीती कसलीनिसर्ग देवा तुझ्यासवे…अंतरीचा जिनदेव दाखवीबिंब मनोहर तुझे खरे … सूर्योदय सूर्यास्त पाहतेरोज तरीपण नवा नवा…

  • री – REE

    ज्ञान दीप अंतरी जोड शब्द अंतरीज्ञान दान जे दिले सहज येय मंतरी भाव अर्घ्य वाहते ओंजळीत द्रव्य हेज्ञान आचरण खरे तेच नग्न संत री री कशास हे पुढे सांगते तुम्हांस मीज्ञान आदरे मिळे सांगतात पंत री दर्शनास मंदिरी शांत उपवनी जिनाज्ञान योग साधण्या स्तंभ ना हलन्त री गझल शुद्ध भावना चित्त शांत आत्मियाज्ञान स्वाद चाखण्या…

  • लाल रेघा – LAAL REGHA

    रोज वाचून घेरोज मोजून घे नित्य बोलू खरेरोज मांडून घे गाज गाजावयारोज गाजून घे लाल रेघा नव्यारोज खोडून घे ढेकळे मृत्तिकारोज कांडून घे प्रीत पुष्पापरीरोज प्राशून घे मी सुनेत्रा असेरोज जाणून घे

  • दीपक – DIPAK

    थांबते ना टोचता पायी सराटा बैलजोडीनेतसे गाडी पुढे धुंडून वाटा बैलजोडीश्वेत आणी पीत संगे पद्म लेश्या..चक्र दीपकनील कापोती न आता कृष्ण लेश्या .. चक्र दीपक

  • विशेष – VISHESH

    जगणे माझे रोज विशेषरोजच माझी पोज विशेषसशक्त तन मन दैवी शक्तीनयन भाल अन नोज विशेष

  • बाकी तरिही – BAKI TARIHEE

    अर्ध्या हळकुंडाने ते का पिवळे झाले होतेबाकी काही नसले तरिही भरून आले होते भरून अंतर गदगद होता प्याल्यावर प्यालेथरथरत्या बोटांनी गझलाअजून प्याले होते जमिनीवरच्या सरपटणाऱ्या रांगा टाळायालाहवा खेळवुन फुफ्फुस भरता उंच उडाले होते टिम्ब टिम्बच्या रांगोळीवर मुक्त हस्त मम फिरताबरसायाला जलद त्यावरी जलद निघाले होते पुन्हा नवा मी मक्ता गुंफुन नाव सुनेत्रा लिहिताओळीवरती त्याच जुन्या…