-
नीर झुंबर- NEER ZUMBAR( WATER CHANDELIER)
-
जाबसाल – JAABSAAL (DISCUSSION)
-
नवल – NAVAL (SURPRISE)
आठवण येता लयीत येते गझल गडे शब्द सुरांचे नाते जडते तरल गडे वळती गझला झुलती गझला ऊर्ध्वगतीने सांग कशाने वळणे झाली सरल गडे झुळूक येता सुगंध भरली बांधावरुनी मम हृदयीचे मेघ जाहले सजल गडे शब्द सुरांचे कळप जाहले उन्हात बसले तापतापुनी शुभ्र जाहले अमल गडे नवलाईचे दिवस नऊ ग घडावयाचे घडविण म्हणता खरेच घडले नवल…
-
वळण – VALAN (TURNING)
वळण जरी नसे तरी हट्टाने वळणारच वळण्यातिल घेत मजा मजला मी छळणारच पोहचून आधी मी वाट तुझी बघणारच वाटेवर अडुन तुझ्या पुन्हा मधे बसणारच नीर भरत डबा भरत भाव सहज भरणारच मोजत ना मात्रा मी गुणगुणुनी लिहिणारच कला मला अवगत रे जगण्याची वळण्याची नियतीवर विसंबणे मजला ना रुचणारच काय कुठे बिघडलेय सारे जग मस्त मस्त…
-
भरती – BHARATEE (TIDE)
अलवार भावनांना तुडवू नकोस आता शब्दांस ठोकुनीया घडवू नकोस आता खिडकीत लोचनांच्या पाऊस दाटलेला म्हणतो मला पडूदे अडवू नकोस आता भिजवून मृण्मयीला मृदगंध वाहु द्यावा कोंडून तप्त वाफा रडवू नकोस आता चाफ्यासमान प्रीती माझीच माझियावर दरवळ तिचा सुगंधी दडवू नकोस आता उठतात का शहारे पानांवरी वहीच्या पानांवरी फवारे उडवू नकोस आता गोंजार भावनांना बाळे जणू…
-
उतू गेले – UTOO GELE (OVERFLOWED)
-
शेजारी – SHEJAAREE (NEIGHBORS)
काया शेजारी आत्म्याची कायेवरती रुसू नको मोक्षासाठी शरीर साधन काम सोडुनी बसू नको नको विसंबू दुसऱ्यावरती स्वतः स्वतःला घडवित जा रत्नत्रय झळकण्या अंतरी मिथ्यात्वाने फसू नको जगण्यावरती प्रेम करावे जगास मिथ्या म्हणू नये म्हणशिल जर का जगास मिथ्या जगती पुन्हा दिसू नको ओळखून शक्तीस आपुल्या जप तप कर्मे करत रहा चूक स्वतःची जया न कळते…