-
चांदणपंखी सही – Silver glow winged signature
रम्य वनी चंद्रिका बैसली तळ्यात प्रतिबिंबी वाऱ्याने जल हलता थरथरली ती अंगांगी जललहरींनी काठ गाठला डुलत हलत जेव्हा गालावरती तिच्या उमटली खोल खळी तेव्हा अवचित झाली नभात गर्दी श्यामल मेघांची जळात नाचत सरी उतरल्या अंग धुण्यासाठी ढगाआडुनी शुभ्र चंद्रिका बिंब जळी शोधे जांभुळलेले वस्त्र तळ्यावर वरून ती फेके दिव्य प्रभेने झळाळणारे लेउन वस्त्र मही निळ्या…
-
तीर्थङ्कर- TIRTHANKAR
कमलासनात लक्ष्मी.. पद्मावती देवी… खळाळणारा झरा.. प्रपातातही देवी…. गणाधिशाची ऋद्धी.. मंतर गुणी सिद्धी घडा जलाने भरते.. जिंकुनी घन युद्धी ङ्ग् वांङ्मय जणु जिनचंद्र..जिनवाणी अक्षरबद्ध कमलासनात लक्ष्मी …………कमलासनात लक्ष्मी ………… चरखा फिरतो गरगर.. सूत कातण्या छान छबी आरशातली.. पाहुनी पान जटाभार डोंगरी.. त्यातून ठिबके नीर झरा बनुनी धबधबा.. सांडतो धवल क्षीर ञ ञकार हे अधिपती.. आहे…
-
म्हातारी – MHAATAAREE (old woman)
आले आले वादळ वारे उडतो पाचोळा भिजावयाला चिंब पावसी मन झाले गोळा काळे काळे मेघ दाटले पश्चिम क्षितीजावरी संथ मंद वाऱ्याच्या झुळकी झुळझुळती भूवरी नभात पक्षी उडू लागले गाठाया झाडे घरट्यामध्ये परतून आली किती चिमणपाखरे सैरावैरा धावत धावत ढग झाले गोळा भरून गेला आभाळाचा फलक निळा सावळा सुटले वादळ देत इशारा झाडांना अवघ्या खिडकीमधुनी शिरला…
-
वादळ – storm)
-
सर्पफणा – Hood of a serpent
सर्पफणा सावली देतसे तपोलीन मुनीस सिंह म्हणे मी शूर तुझ्यासम वीर क्षत्रियास जलचर जीवा करुन मोकळे नित्यच शंखध्वनी नीलकमल फुल नयन जलातिल नमिते मी त्यांस कासव कणखर मुनी उभयचर सुंदर व्रतधारी पुफ्फ मल्लिगा कुंभातिल जल देई पानांस अर्हतधर्मी व्रती साधुचे अभयदान मीना तृणमय कुंथळ सुरभित गिरिवर बकऱ्या चरण्यास निर्झरकाठी हरिण दौडते शांती रानात वज्रासम धनु…
-
सर – A worthy match
-
बाबा – father
बनायची आई दुर्गा अन बनायचे बाबा मग आई। “उठू नको तू भल्या पहाटे” म्हणायचे मज “झोपच बाई”। बूट करोनाचे मज घेण्या हिंडायाचे पायी पायी। म्हणायचे मज इमाम वेडा ऐकून माझी बडबड गाणी। ‘पाकीट पैसा’ मला द्यायचे हौसेखातर माझ्या काही। रडायचे मी जेव्हा जेव्हा उडायची बाबांची घाई। गेल्यावरती निघून बाबा दिसती बाबा ठाई ठाई। बाबा गेले…