-
भ्रमर भृंग – BHRAMAR BHRUNGA
In this poem the poetess asks her beloved person to realize power of true love and emotions expressing true love. भ्रमर भृंग काय म्हणू तूच सांग नाथा हृदयातिल मधु बोले सोड भांग नाथा थकलेरे पाहुनिया नित्य नवे चाळे रिक्त पुन्हा जाहलेत नयनांचे गाळे केकारव नको अता हवी बांग नाथा निशीगंध मुग्ध धुंद प्रीतीची गाणी शब्द निळे…
-
जिनवाणी – JINVAANI
In this poem the poetess says, Jinvaani is our mother. गर्जा जयजयकार जिनांचा गर्जा जयजयकार क्षमा धर्म हे भूषण अमुचे त्यागू क्रोधास त्याग तपाची परंपरा ही आगम धर्मात हृदय शुचिता शुभ्र जलासम मनात खळखळणार जिनवाणी ही माय आमुची धर्मामृत पाजे तिच्या तनूवर मार्दव आर्जव अलंकार साजे माय शारदा गुरूमुखातून अखंड झरझरणार भूल न पाडिती अम्हास…
-
शिशिर ही फुलला – SHISHIRAHEE FULALAA
This poem is a song of various seasons in India. Every season has it’s own beauty. We must enjoy these seasons. प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला वसंत वर्षा सावध सावध शरद बोचरा करितो पारध हेमंताने केले गारद गुलमोहर खुलला प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला विरह कसा मी साहू आता खरेच जवळी राहू आता प्रेमामध्ये न्हाऊ…
-
पुस्तक – PUSTAK
This poem is known as baal-geet. In this poem the poetess tells us , how much she loves books. आवडते मज पुस्तक भारी! गाणी गोष्टी मज्जा न्यारी! चित्रे सुंदर रंगीत लोभस, गोष्टीमधला प्रचंड राक्षस! कवितेमधली आगीनगाडी, मामाची ती बैलगाडी! इथेच मजला परी भेटते, आकाशाची सैर ही घडते! आई बाबा ,दादा ताई, प्रेमळ सुगरण आक्का बाई!…
-
शारदीय सप्तसूर – SHAARADIYA SAPTASOOR
In this poem the poetess describes pleasant atmosphere and state of our mind in various seasons. आत्ममग्न शिशिराला जागविते ध्यानातून वसंताची प्रीत गाते कोकिळेच्या कंठातून केतकीच्या गर्भापरी हेमंत हा सोनसळी ग्रीष्म सखी तापवूनी बुडविते सांज जळी मेघदूत आषाढाचे नभातील खगांपरी उत्तरीय काळेनिळे उडे बघ वाऱ्यावरी धारा झरे झरझर बागडते जलपरी वीज तेज कडाडते आकाशाच्या पटावरी…
-
लोकगीत – LOKGEET
A lokgeet is basically a folksong. In villages people sing such songs at night, when they have time to relax. At this time of the day they dance to tunes of the folk songs merrily. तान्हं करतंय किरीकिरी पाऊस पडतोय झिरीझिरी पोलिस मागतोय चिरीमिरी नकोस फिरवू तू भिंगरी मानाने तिज आण घरी नजर भिरभिरे भिरीभिरी…
-
तरू प्रीतिचे – TAROO PREETICHE
In this poem the poetess says, today my mind became very very soft, fragnant and cool. आज किती मी कोमल बनले शीतल आणिक सुरभित बनले दवात भिजवुनी शुष्क पाकळ्या सुगंधीत मी फूल बनविले शुभ्र गुणांचे बीज पेरले मातीमध्ये अर्थ मिसळले भावजलाने त्यास शिंपले तरू प्रीतिचे वरती आले पर्ण फुलांनी बहरून गेले मांडव घालुन जाळीदार मी स्वतःच…