-
मात्रा – MATRA (vowel sign)
-
घाई करा घाई – GHAI KARA GHAI (“hurry up”)
In this poem the poetess describes happy atmosphere of marriage ceremony. विहीणबाई व्याहीबुवा घाई करा घाई लेक माझा राजबिंडा हवी सूनबाई भरजरी शालू आणि डाग सोनियाचे गळ्यामध्ये घालायाला सर मोतियांचे लेक माझी करवली शुभ्रगुणी जाई नातसून बघायला माय आतूरली भेटीगाठी होता होता मने सुखावली कौतुकाची उधळण हसे ठायी ठायी शाही मंडपात जोडी शोभणार अशी गुंजणार…
-
पाक-कृती – PAAK-KRUTEE (recipes)
In this poem the poetess describes the procedure (रेसिपी) of making Rose-balls(Gulab-jamun). शुगर शर्करा शक्कर चीनी ढवळ पाक जल साखर तपवुनि खव्यात मैदा सोडा मिसळुनि पिठास मळ त्या फेटफेटुनी मृदूल तळवे फिरव फिरवुनी गोल गोल मग जाम बनवुनि शुद्ध तुपाला उकळी आणुनी तळुन रंग दे त्यास जामुनी गुलाबजामुन सच्छिद्र करुनि पाक त्यावरी ओत भरूनी बाउलमध्ये…
-
मोक्षधाम MOKSH DHAM (place of liberation)
.This Ghazal is Jul-kaafiyaa Ghazal. पावसात चिंब चिंब खुलून गायचे मला श्रावणात गीत गात तरूण व्हायचे मला पुण्यवान मधुर माय मुलांफुलांस भेटता हर्षभोर आसवात भिजून जायचे मला जाळ शेगडीत द्वेष पुरे अता उणीदुणी चंद्र चांदण्यात फिरत अजून न्हायचे मला संशयी प्रियेस सांग नकोस कुस्करु फुले एक एक कंटकास खुडून घ्यायचे मला मोक्षधाम रम्य शांत कितीक…
-
लाजमोडी – LAAJ-MODEE (humble plant)
-
टाळा – TALA (LOCK)
This Ghazal is written in akshargan vrutta. vrutta is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. In this ghazal kaafiyaas are Paavasaalaa, Maalaa, Taalaa etc. Here Taalaa(टाळा) means lock. उन्हाळा हिवाळा असो पावसाळा गळा मौक्तिकांच्या असाव्यात माळा तुझी भावली बघ मला गोष्ट सारी कहाणीत पाऊस दुःखास टाळा जिथे पाखरे अन…
-
हात जपले – HAAT JAPALE (valued a relationship)