-
निशब्द – NISHBDA (SPEECHLESS)
Here the poetess describes first meeting with her beloved person. जेव्हा प्रथम भेटलास तेव्हा तूही होतास माझ्यासारखाच पाहिलंस एकदाच, आणि… नजर न मिळवताही मनात शिरलास आरपार नकळत छेडल्या तारा आणि- हृदयातून उमटला एक निशब्द सूर… अलगद शिरलास आत अगदी हृदयाच्या तळात वर आलास, चिंब चिंब भिजून टपटपणारे निळे निळे वस्त्र लेऊन कोठून आणलीस ही निळाई?…
-
क्रांती KRANTI (REVOLUTION)
In this poem the poetess describes how heavily rain fell and then what happened. कोसळला तो वरुण नभातुन धुवांधार जलधार धरणीला ना पेलवला हा धारांचा जोहार थेंब तुझेरे मोतीमुक्ता नव्हते या वेळी उगवून येण्याआधी गेल्या शेतातिल साळी रडतील बागा रडतील शेते झरेल श्रावणधार रूप तुझे हे पाहुन सरिता पिसाट ही झाली कवेत घेउन गावे सारी…
-
दर्शन – DARSHAN (VIEW)
-
स्ट्राइकर – STRIKER
In this poem striker is imagined as wild animal. At last all black and white pieces Queen and cover fight unitedly with strikar and strikar lost his dark power. कॅरमच्या बोर्डावर फिरती कृष्ण-धवल या पिसा थिरकती स्ट्राइकर देतो त्यांना धडका पाडत जातो फक्त सोंगट्या राणीला पण जिंकून घेणे इतुके सोपे कधीच नसते राणीसंगे राजा असतो…
-
होळी अशी जगाची – HOLI ASHI JAGACHI (HOLI FESTIVAL)
-
खजिना – KHAJINA (TREASURE)
-
गझलेत बोलते मी – GAZALET BOLATE MEE (I AM SPEAKING IN LANGUAGE OF GAZAL
गझलेत बोलते मी गझलेत रांगते मी वाऱ्यास झिंगलेल्या गझलेत डांबते मी वेडी म्हणोत कोणी अथवा अतिशहाणी बेधुंद मम कहाणी गझलेत कांडते मी बाईस दु:ख जाळी बाई तिलाच टाळी बाईपणा निराळा गझलेत मांडते मी धर्मास गाडुनी का नावास पूजती हे पूजा करा गुणांची गझलेत सांगते मी या वाहिन्या नि पत्रे हितगुज नित्य करिती सज्ञान माध्यमांशी गझलेत…