सच्चा सखा – SACHCHAA SAKHAA


Ghazal-samraat Suresh Bhat wrote his Ghazal ‘ही न मंजूर वाटचाल मला; दे भविष्या तुझी मशाल मला’ in this Vrutta.
He named this Vrutta as ”राधिका, राधिका, यमाचा, गा”.

गारदी बोलता धरा त्याला
पारधी मारती सुरा त्याला

घाट बांधून मोक्ष-मुक्तीचा
दावतो वाट जो स्मरा त्याला

कृष्ण तो ख्रिस्त तो कळालाका
सन्मती बुद्ध तो वरा त्याला

तूच डोक्यावरी बसवलेना
समज दे आज मग जरा त्याला

तोच सच्चा सखा सुनेत्राचा
मान द्या खास हा खरा त्याला

वृत्त (राधिका, राधिका, यमाचा, गा) – गा ल गा, गा ल गा, ल गा गा, गा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.