Category: Marathi sahitya

  • पुरावे – PROOFS

    पावलांनी इथे का वळावे ? डोळियांनी असे का झुकावे? भेट झाली खरीना तरीही, गीत ओठी कशाने फुलावे! मी न माझी कुणीरे! कुणाची ? प्रश्न वेडे मला का पडावे ? टाळले आसवांना तरीही आज गाली हळू तू फुलावे! अर्थ सांगू कसे मी कुणाला? श्वास माझे तयांचे पुरावे वृत्त- गा ल गा गा, ल गा गा, ला…

  • कवच-कुंडले – ARMOR AND EARDROPS

    In this Ghazal the poetess describes ten best virtues in human beings. क्षमा धर्म हा पाया उत्तम या झाडाची छाया उत्तम मार्दव माझे मम गझलेसम चिंब चिंब भिजवाया उत्तम आर्जव म्हणजे सरल-तरल मन मस्त मोगरे जाया उत्तम सत्य शिवाहुन सुंदर असते पुरते कळले राया उत्तम संयम म्हणजे जणू कस्तुरी अत्तरातला फाया उत्तम शौच म्हणा वा,…

  • पहिली गाडी – EARLY MORNING TRAIN

    In this Ghazal the poetess says, only our soul is pure. मिरवाया भाळावर टिकली गीते माझी तुजला दिधली वाट पाहुनी तुझी सख्यारे डोळ्यांमधली स्वप्ने निजली उभ्यानेच मी प्रवास केला माझी पहिली गाडी चुकली डोहाळे ना मज गोडाचे हवी हवीशी खमंग चकली केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा शुभ-अशुभाचे ही फळ नकली

  • निशब्द – SPEECHLESS

    Here the poetess describes  first meeting with her beloved person. जेव्हा प्रथम भेटलास तेव्हा तूही होतास माझ्यासारखाच पाहिलंस  एकदाच, आणि… नजर न मिळवताही मनात शिरलास आरपार नकळत छेडल्या तारा आणि- हृदयातून उमटला एक निशब्द सूर… अलगद शिरलास आत अगदी  हृदयाच्या तळात वर आलास, चिंब चिंब भिजून टपटपणारे निळे निळे वस्त्र लेऊन कोठून आणलीस ही निळाई?…

  • क्रांती REVOLUTION

    In this poem the poetess describes how heavily rain fell and then what happened. कोसळला तो वरुण नभातुन धुवांधार जलधार धरणीला ना पेलवला हा धारांचा जोहार थेंब तुझेरे मोतीमुक्ता नव्हते या वेळी उगवून येण्याआधी गेल्या शेतातिल साळी रडतील बागा रडतील शेते झरेल श्रावणधार रूप तुझे हे पाहुन सरिता पिसाट ही झाली कवेत घेउन गावे सारी…

  • दर्शन – VIEW

    In this four lined poem it is described that how sweet and colourful fruits are! दर्शन या मधुर पक्व फळांचे नयनी रेंगाळी अमृतासम चव केळीची जिभेवरी घोटाळी गंध जुईचा वेड लावतो झुळूक लपेटी तन हृदयी चाहुल वाजे पाऊल ऐकत भूपाळी

  • स्ट्राइकर – STRIKER

    In this poem striker is imagined as wild animal. At last all black and white pieces Queen and cover fight unitedly with strikar and strikar lost his dark power. कॅरमच्या बोर्डावर फिरती कृष्ण-धवल या पिसा थिरकती स्ट्राइकर देतो त्यांना धडका पाडत जातो फक्त सोंगट्या राणीला पण जिंकून घेणे इतुके सोपे कधीच नसते राणीसंगे राजा असतो…