Category: Marathi sahitya

  • इमृती – IMRUTEE

    नाव कुणाचे स्मृती कुणाची स्मृती कुणाची परिभाषा जणु विस्मृतीची कृती कुणाची संस्कृत जननी प्राकृतची हे म्हणणाऱ्यांना फूस सदोदित देणारी संस्कृती कुणाची उकरून काढावेच लागते अधिकाराने कारण बोकाळेल पहा विकृती कुणाची या बोटावरची थुंकी त्या बोटावरती तर्कविसंगत मिथ्यात्त्वी संसृती कुणाची सुराज्य येण्या वक्तव्ये नाठाळ करूनी परामर्श घेणारी ती आकृती कुणाची श्वास मोकळा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विकेल कोणा…

  • झोळी – CLOTH BAG

    श्रावण म्हणजे वाटण घाटण मऊसूत पुरणाची पोळी रिमझिम धारांसम मम हलकी पाठीवर कर्माची झोळी रान वाळले ग्रीष्मामध्ये गोळा केला लाकुड फाटा श्रावणातली लगबग हिरवी डोईवर काष्ठांची मोळी भूक शमविण्या चिल्यापिल्यांची चूल पेटण्या तिन्हिसांजेला श्रावण बीवन चुलीत घालुन जाळे टाकुन बसला कोळी भरतीच्या लाटांवर अवचित सळसळणारे मीन जलावर भुकेजल्यांच्या गळास लागे वजनदार अलगद मासोळी पर्व पर्युषण…

  • चेले – DISCIPLES

    अलीकडे वा असो समेवर ब्रह्मांडाच्या पलीकडचे शब्दांवर पण उगाच रुसती भाव सुरांच्या पलीकडले अभंग ओवी गझल लावणी भारुड पोवाडा डफावर पाय धरेवर बोल घुमविती लय तालाच्या पलीकडचे रंगसंगती इंद्रधनूतिल चेले उलगडती विज्ञान कृष्णधवल आठवणींमधले घन रंगांच्या पलीकडले भल्या पहाटे स्वप्न तिरंगी मनी रुजवते साखरझोप घरट्यांमधल्या खग बाळांचे नभ पंखांच्या पलीकडचे दुपार सुंदर झळाळणारी चंद्रकला नव…

  • झेंडा – FLAG

    चढ लेकी चढ चढ लेका चढ चढ आई चढ चढ बापा चढ करत शिखर सर वर झेंडा धर चढ भावा चढ प्रिय बाळा चढ …., भर घागर भर भर हंडा भर भर कळशी भर घट गडवा भर ताम्र कलश भर झर मेघा झर भर मडके भर पिप डेरा भर ….. झर निर्झरा झर खडकांमधून झर…

  • धनु – BOW

    बघ नोट सावळी नाही मम ताव आगळा आत्म्या कार्माण वर्गणा रेखू जणु डाव आगळा आत्म्या गझलेत सामना करण्या झर शेर वेगळे रमणी तलवार रक्षिते जीवा मृदु घाव आगळा आत्म्या देऊळ चावडी शाळा वटवृक्ष पार राई गावांस गावपण आहे तव गाव आगळा आत्म्या नात्यात गोडवा जपण्या नक्षत्र टाळुनी बरसे वाटून पुण्य कर्मांचे घन भाव आगळा आत्म्या…

  • जल बाव – A WATER WELL

    ही नोट आगळी नाही मम ताव आगळा आत्म्या कार्माण वर्गणांचा जणु डाव आगळा आत्म्या गझलेत युद्ध हे कसले झर वेगळे रमणी तलवार रक्षिते जीवां मृदु घाव आगळा आत्म्या देऊळ चावडी शाळा वटवृक्ष पार अन शेते गावांस गाव पण आहे तव आगळा आत्म्या नात्यात गोडवा जपण्या नक्षत्र टाळुनी बरसे वाटून पुण्य कर्मांना घन भाव आगळा आत्म्या…

  • कोण कितीजण – WHO HOW MANY

    मुक्तक … कोण कोण पडत्यात कळले बाई कोण रडत्यात कळले बाई मी कश्याला रडावे सांगा कोण सडत्यात कळले बाई गझल .. कितीजण कोण पळाले कळले कळले कोण कसाई टळले कळले गा गा ल ल गा म्हणत राहता कोण बरे हळहळळे कळले रंगवलेल्या वाड्यामध्ये कोण कितीजण चळले कळले बात कशाला सांगू कसली कोण जुगारी ढळले कळले…