Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • भगवती – possessing fortune majesty

    घनतमी किती या संहार जाहला जरी प्रतिबिंब जळी मी पाहिले दिव्याचे परी मन खरे मला हे सांगून सांगून बघे भगवती उषेला मंत्रात बांधुनी घरी झरणार शब्द घन दाटून येता हृदये श्रावणी धनाची लयलूट करूया हरी मुक्तक(तीन शेरांचे,मात्रा २३)

    August 31, 2016
  • कुकडी – KUKADEE (name of river)

    सजग जाहला ना मोहरला अजिंक्य ठरला भरला प्याला सरळ सरळ जाहल्यावरी तू प्यावा सरला भरला प्याला पात्रामधला नाद सुरे ऐकत थरथरला भरला प्याला ओतत ओतत जलास कोणी म्हणते झरला भरला प्याला अंतर्यामी तुझ्या नि माझ्या मूर्त साजिरी डुलते आहे अंतरातल्या जलास निर्मल भरून भरला भरला प्याला चिखलामधल्या कमळी फसला उदक शिंपुनी पवित्र झाला झळाळणाऱ्या मृगनीरावर…

    August 30, 2016
  • तुला – weighing scale

    तीन शेरांचे मुक्तक … माग यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते माग शोधुनी काढायाला पी जे मनास वाटे ते चिखलामधले अगणित काटे दंश कराया टपलेले माग त्यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते भरला प्याला सांडूदे तव भिजण्या सारे शेर तुझे माग वाचुनी काढायाला पी जे मनास वाटे ते दोन शेरांचे स्वर काफिया मुक्तक……

    August 29, 2016
  • मिठी – MITHEE (name of river)

    अविरत माझ्या मनात कविता काव्य आणखी गझल नाचते अविरत माझ्या मनात वनिता काव्य आणखी गझल नाचते कृष्णा तापी मिठी सावित्री उधाणताना सळसळताना अविरत माझ्या मनात सरिता काव्य आणखी गझल नाचते गंगा झेलम पवना सिंधू नांदायाला निघती जेव्हा अविरत माझ्या मनात दुहिता काव्य आणखी गझल नाचते तेजस शशधर भास्कर शीतल दो नेत्रांतुन बघता पृथ्वी अविरत माझ्या…

    August 25, 2016
  • ग्रीष्माची काहिली – Summer heat

    देहा अवघ्या तपवित आहे ग्रीष्माची काहिली पावसातही जाळे दाहे ग्रीष्माची काहिली हळूहळू उतरेल तप्तता भिजवुन गात्रे पुरी शीतल करण्या वारा वाहे ग्रीष्माची काहिली दवाच दे मज पथ्य नको पण म्हणते म्लान परी पुसते कारण स्वतःच का हे ग्रीष्माची काहिली शुद्ध निरामय आरोग्याची मिळे संपदा फुलां मारुन जंतू सत्यच पाहे ग्रीष्माची काहिली आजारीपण पळवुन लावुन नाचनाचुनी…

    August 23, 2016
  • शुभ्र लिली – white lily flower

    निशिगंधाच्या हारामध्ये लाल गुलाबांचा वावर ग शुभ्र लिलीची दले मलमली त्यात सुगंधाचा दरवळ ग कण्हेर कोरांटीचे कुंपण साद घालिते का चाफ्यास ते न शोधिते त्यातिल अत्तर जाग ऐकुनी ती सळसळ ग अरिष्टनेमीचे शोधाया कूळ गाडले जे मातीत मत्त गाढवे म्हणती दाबुन उमद्या घोड्या त्या खेचर ग मानस्तंभ तो ऐसा शोभे कषाय विरहित होऊनिया जिनमूर्तीचे घे…

    August 22, 2016
  • आड – well

    बाळगणेशा रूप साजिरे बाळगणेशा खूप साजिरे विघ्नविनाशक श्रावणी सरी बाळगणेशा धूप साजिरे कढवुन लोणी शुभ्र मिळविले बाळगणेशा तूप साजिरे जोहड विहिरी आड देखणे बाळगणेशा कूप साजिरे पाखडण्या धान्यास आणिले बाळगणेशा सूप साजिरे गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १६) लगावली – गाललगागा/गालगालगा/

    August 21, 2016
←Previous Page
1 … 129 130 131 132 133 … 289
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya