Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • बकुळ – BAKUL

    बकुळ माझी गोरी ग कधीच रुसत नाही ग सावळं सावळं होण्याला मातीमध्ये खेळे ग बकुळ माझी धीट ग चिखल तुडविते नीट ग माठ मडकी बनवाया चाक फिरविते गोल ग बकुळ माझी चिमुकली मृणाल सुंदर धिटुकली म्हणे गुलाबा “बोल रे, गाणे म्हणत डोल रे “

    July 14, 2015
  • वारीच्या वाटेवरती – VARICHYA VATEVARATI

    In this gazal, the poetess invites us on a pilgrimage i.e. vaari. She asks us to take the path of devotion and thereby, calm the wandering mind. In order to undertake the pilgrimage, you need to forget, at least for some time, your material wealth – the comfort of your mansions and palaces. Finally, the…

    July 13, 2015
  • स्वधर्म – SWADHARM

    In this verse, the poetess asks us to live up to our inner dharma. She says that motherhood is a woman’s true dharma. A mother overcomes great troubles and problems only for the sake of her children. The poetess says that one should live both the material as well as spiritual life with honesty and integrity. The…

    July 13, 2015
  • सांजरम्य गझला – SANJ-RAMYA GAZALA

    सांजरम्य गझला माझ्या पुन्हा पुन्हा वाच वाचण्यास मिटल्या नेत्रा उघड एकदाच पहा नीट बिंबा तुझिया लोचनात दोन सांडुदेत अश्रू होतो पापण्यांस जाच टाळशील भेटीगाठी किती काळ सांग खरेखुरे सांगायाला हवी काय लाच मधुर मधुर बोलायाला चांदण्यात न्हात अंबरात चंद्रालाही म्हणूयात नाच पावसास पाडायाला आतुरले मेघ गोष्ट नवी कोरी लिहिण्या ओंजळीत साच शब्द निळे लहरत येता…

    July 13, 2015
  • पंचरत्न रुबाई – PANCH RATNA RUBAI

    आषाढी धोंडा अधिकच मोठा वाटे शोधून स्वतःतिल उणे टोचण्या काटे पाडली जयांनी भिंत मनूची दगडी ते फेकुन देतीअंधरुढींची पगडी ही पहा रुबाई माझीही गाताना मात्रांची बाविस म्हणते मजला गाना मी गाता गाता लिहिते अन हसतेही जे निसटाया आतुर त्यांना धरतेही हा कोकिळ ताना अवेळीच का घेई गाण्यातिल अमृत कुणाकुणाला देई मज नकोच अमृत हवे घनातिल…

    July 11, 2015
  • आषाढ अधिक – ASHADH ADHIK

    पाऊस उखळात कांडे धो धो आषाढ अधिकात नाचे धो धो फुसांडे वेगात गर्जत उसळत नदी पावसाळी वाहे धो धो प्रपाता ओतीत जलास घुसळत पाऊस धबाबा सांडे धो धो फेनील पाण्यात तुषार उधळित पाऊस रंगात रंगे धो धो विजेचा आसूड फिरवित ढगात पाऊस हुंदडे धावे धो धो मात्रावृत्त (१०+४+४=१८ मात्रा)

    June 22, 2015
  • अरण्यरुदन – ARANYA RUDAN

    नको पावसात अरण्यरुदन आवेगाने कोसळ तू आषाढी डोळ्यांसम बरसत अवघ्या देही ओघळ तू लाटांवरती चक्रीवादळ उसळे हृदयातील उचंबळ भरली घागर डोईवरची हिंदकळे अन भिजते चुंबळ अवघड वळणाच्या घाटावर आभाळातुन वीज कडाडे कोमल काळिज हलता क्षणभर भात्यासम मृदु ऊर धडाडे डोंगरमाथ्यावरती छाया काळोखा आलिंगन देते वेळू बनचे अवखळ वारे पापण्यांस चुम्बाया येते गडगडणाऱ्या मेघालाही वेड असावे…

    June 20, 2015
←Previous Page
1 … 157 158 159 160 161 … 292
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya