-
व्यर्थ काथ्याकूट – Pointless debate
काय केलं आम्ही, सांगा तरी आम्हाला? मानभावीपणाने पुसता तुम्ही कोणाला? काय केलं तुम्ही? हे तुम्हाला माहिती आणि … आम्हाला माहिती! कशाने तोंडाने बोलावी बोलती? भोगतील ते , आम्ही आणखी कोणी आणि तुम्हीसुद्धा ! कर्माची फळे कधीना कधी अगदी योगायोगानी! जाऊदेहो आता कशाला करू मी व्यर्थ काथ्याकूट ? गाठलंय केव्हांच माझं मी कूट ! ज्यांनी ठेवला…
-
रंगीत चष्मा – Tinted Glasses
रंगीत चष्मा रंगीत रंगीत चढवा डोळ्यावर ऐका संगीत तप्त दुपारी फिरताना चढवा काळा मस्ताना दुपारी बघायला सूर्याचं मखर चढवा लालस सुपर डुपर पाऊस आहे पाणी आहे तरी पृथ्वी रडते हिरवा गॉगल चढवल्यावर हिरवेगर्द हसते चष्मा घाला निळा निळा गोड सुरात गाईल गळा पिवळा चष्मा घाला बघू पडेल हळदी ऊन पौर्णिमेचा ऑलमंड म्हणेल मीच मून मून…
-
कृष्ण ढग – Black cloud
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी- हरवलेलं मन A Poet यांची तू ही अशी उभी रहा माझ्या मनाच्या अंगणी हरवलेले मन घुंगरु वाजे गणाच्या अंगणी हरवलेले मन घुंगरु वाजे गणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी रे नाच नाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी रे नाच नाच्या अंगणी…
-
आधी सुधारा स्वतःला – “First, improve yourself”
आधी सुधारा स्वतःला त्यानंतर जगाला ! स्वतःपासून कराल जर सुरुवात तर मग पेटेल मस्त ज्योत ! ज्याच्या वाती सात सात !! देहाचे निरांजन प्रकाश देईल परिसर सारा उजळून जाईल ! दिव्यात ओता तेल प्रेमाचे वहन असावे प्राणवायूचे ! सम्यकदर्शनाची ओढता काडी ! पकडा सहज ज्ञानाची नाडी !! चालेल सुंदर चारित्र्याची गाडी 1!! नियोजनाने वसवा नगरे…
