-
ऋतू सुखाचे येतिल आता – RUTU SUKHACHE YETIL AATA
In our country India there are six seasons: vasant,Grishm(summer), Varsha, Hemant(rainy season or monsoon), Sharad, Shishir (winter). Poetess wishes that when these seasons sing songs with earth then happy days would come on the earth. ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे गातिल आता पडेल पाऊस वेळेवरती धान्याने मग भरतिल पोती फळ फळावळ भाजीपाला गाई गुरांना चारा…
-
काय काय भाऊ? – KAY KAY BHAU?
This poem is written for children. This song is known as bal-kavya. अंगणात दंगा करतंय कोण? कोण कुणाला करतंय फोन? ही तर आपली गुबरी माऊ, ससोबाला म्हणतेय काय, काय भाऊ? येना अंगणात करायला दंगा, वाऱ्यासंगे घालायला पिंगा! ससोबा येताच चिमण्यांनी घेरलं, रानपाखरांनी अंगण भरलं! किलबिल ऐकून बाळ हसलं, हसता हसता धपकन पडलं, भोकाड पसरून रडायला…
-
सुंदर इतुके कुणी क्षमेसम – SUNDAR ITUKE KUNI KSHAMESAM
‘KSHAMA’ means to forgive somebody for his or her mistakes. In all the religions ‘KSHAMA’ is the basic virtue. The rest of the virtues like MARDAV, ARJAV etc are based on ‘KSHAMA’. In this poem the poetess says that, nothing on this earth is as beautiful as ‘KSHAMA DHARM’ सुंदर इतुके कुणी क्षमेसम अंबर झुकता…
-
हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला – HAVE HAVESE JE JE VATE TE TE MAG FULA
In this Ghazal the poetess asks a flower or a kid to demand everything it wants. This Ghazal is written in 26 matras. हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला ; गोळा-बेरिज, हवी कशाला, पूर्णच भाग फुला. नकोच गुणणे, आणि मिळवणे, नको वजाबाकी; भागुन भागुन, मिळेल उत्तर, बाकी त्याग फुला. सखे सोबती, घरकुल दे…
-
भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! – PRIY AMUCHA DESH!!
India is our country. This poem is a patriotic poem. Though there variety in languages, costumes we love our country. Unity in variety is our power. विविध प्रांत अन विविध बोली, रंग, रूप जरी वेश; भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! गोड गोजिऱ्या मुली आमुच्या, शिकत राहतिल कला नी विद्या, तृण-बाळांना सुद्धा जपतिल, आयुष्याची स्वत:…
-
हुंकार – HUNKAR
‘HUNKAR’ is a Marathi word. This means inner voice. Inner voice always pushes us to achieve perfection. कथा- हुंकार पूर्वप्रसिद्धी- तारका (नियतकालिक) एप्रिल/मे/जून ,२००३ लेखिका-सुनेत्रा नकाते सोनलनं जांभळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसणारा मोत्यांचा सेट घातला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप करून ओठांवरून लिपस्टीक फिरवली. बॉब केलेल्या केसांवरून कंगवा फिरवला. ड्रेसिंग टेबलाच्या त्या भल्या मोठ्या आरशात ती स्वत:चं…