Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • PARODY POEM – पॅरोडी पोएम्स (विडंबन काव्य)

    Parody poem  is one of the popular and interesting types of poetry in Marathi literature. Acharya Atre, the well-known journalist, speaker, writer and poet showed his own special creativity in writing parody poems. He wrote many such poems that were based on Marathi poems written by great MARATHI POETS. He used the pen name Keshav…

    June 5, 2012
  • सचैल काया – SACHAIL KAYA (BODY WITH CLOTHES)

    Akasharganvrutta used in this Ghazal is LA GAA,LA GAA GAA, LA GAA, LA GAA GAA. Kafiyas used in this Ghazal are Bhijaya, Firaya, Dharaya etc. सुकून पुन्हा नको भिजाया उन्हात जारे अता फिराया जलात दिसता कुणी पुसटसे कशास जाते तया धराया फुलात आहे लपून कोणी अबोल प्रीतीसम भिजवाया तृषार्त हरिणी फसेल म्हणुनी मृगजळ लागे पहा…

    June 4, 2012
  • कुंडले – KUNDALE (EARRINGS)

    Akasharganvrutta used in this ghazal is GAA LA GAA LA, GAA LA GAA, GAA LA GAA LA, GAA LA GAA. ऐकते सख्या तुझे बोल कंकणातले पाहते सख्या तुझे बिंब आरशातले मी जरी मुकी मुकी ओठ घट्ट दाबुनी डोलतात कुंडले श्वास कुंडलातले कुरळ कुंतलांवरी भाळलास तू जरी मोजते पुन्हा पुन्हा वार काळजातले वाहतात नेत्र हे बोलतात…

    June 4, 2012
  • पुरावे – PURAVE (PROOFS)

    पावलांनी इथे का वळावे ? डोळियांनी असे का झुकावे? भेट झाली खरीना तरीही, गीत ओठी कशाने फुलावे! मी न माझी कुणीरे! कुणाची ? प्रश्न वेडे मला का पडावे ? टाळले आसवांना तरीही आज गाली हळू तू फुलावे! अर्थ सांगू कसे मी कुणाला? श्वास माझे तयांचे पुरावे वृत्त- गा ल गा गा, ल गा गा, ला…

    June 4, 2012
  • कवच-कुंडले – KAVACH-KUNDALE (ARMOR AND EARRINGS)

    In this Ghazal the poetess describes ten best virtues in human beings. क्षमा धर्म हा पाया उत्तम या झाडाची छाया उत्तम मार्दव माझे मम गझलेसम चिंब चिंब भिजवाया उत्तम आर्जव म्हणजे सरल-तरल मन मस्त मोगरे जाया उत्तम सत्य शिवाहुन सुंदर असते पुरते कळले राया उत्तम संयम म्हणजे जणू कस्तुरी अत्तरातला फाया उत्तम शौच म्हणा वा,…

    June 4, 2012
  • पहिली गाडी – PAHILI GAADI(EARLY MORNING TRAIN)

    In this Ghazal the poetess says, only our soul is pure. मिरवाया भाळावर टिकली गीते माझी तुजला दिधली वाट पाहुनी तुझी सख्यारे डोळ्यांमधली स्वप्ने निजली उभ्यानेच मी प्रवास केला माझी पहिली गाडी चुकली डोहाळे ना मज गोडाचे हवी हवीशी खमंग चकली केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा शुभ-अशुभाचे ही फळ नकली

    June 4, 2012
  • निशब्द – NISHBDA (SPEECHLESS)

    Here the poetess describes  first meeting with her beloved person. जेव्हा प्रथम भेटलास तेव्हा तूही होतास माझ्यासारखाच पाहिलंस  एकदाच, आणि… नजर न मिळवताही मनात शिरलास आरपार नकळत छेडल्या तारा आणि- हृदयातून उमटला एक निशब्द सूर… अलगद शिरलास आत अगदी  हृदयाच्या तळात वर आलास, चिंब चिंब भिजून टपटपणारे निळे निळे वस्त्र लेऊन कोठून आणलीस ही निळाई?…

    June 4, 2012
←Previous Page
1 … 278 279 280 281 282 … 289
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya