-
भोवरा – BHOVARA
अधीर मस्त नाचरा समीर मस्त नाचरा ..जमीन मतला अमीर मस्त नाचरा तरंग मस्त नाचरा … हुसने मतला उलगडुनी दले झुले गुलाब मस्त नाचरा बनात शीळ घुमवितो कबीर मस्त नाचरा उन्हात मेघ वर्षला सुशांत मस्त नाचरा नदीत भोवरा गळा जळात भृंग नाचरा उधाणता हवा तळी समुद्र मस्त नाचरा
-
किताब परडी लीड – KITAB PARDI LEED
मुक्तक … किताब धवल लाल दो गुलाब धवल गान मी रुबाब गझल गीत रुबाईत धवल दाम मम किताब … रुबाई .. परडी परडी फुले भरून हे पारडे झुकून म्हणतेय सु सकाळ आला चतुर्थ काळ .. मुक्तक .. लीड बोटी धरून लीड वारा भरून शीड गातेय गझल मस्त शेरात शीळ गस्त …
-
कौमार्य – KAUMAARY
मुक्तक ….. १) पंच-इंद्रिये जिवंतपण अंगात भिजविते ज्वलंतपण संगात भिजविते काया आत्मा पंच-इंद्रिये गोम्मटपण रंगात भिजविते मुक्तक २) अंग-अंग अंग अंग न्हाले सुगंध पेरण्या मृत्तिकेत रंग मिसळूनी काळा बाळ माती खाई नजर चोरून रसनेत रसा घोळूनी चाखण्या पंचोळी ३) कौमार्य साधेपण सौंदर्य जाण भो अंतरीचे माधुर्य जाण भो बुद्धीचे चातुर्य जाण भो ….. दर्याचे गाम्भीर्य…
-
भरते – BHARTE
समुद्रातले खारे पाणी मृगजळ लहरी फसवे पाणी दुःख मनीचे भरता नयनी गालावर कर्मांचे पाणी कृष्ण घनांना भरते येता जल आनंदाश्रूंचे पाणी तहानलेल्या मृगास फिरवी भ्रम दृष्टीचे कोरे पाणी लीड घ्यावया शिसे पचविते मम इच्छाशक्तीचे पाणी
-
राष्ट्रीय जैन विद्वत्त सम्मेलन – RASHTRIY JAIN VIDVATT SAMMELAN
(राष्ट्रीय जैन विद्वत्त सम्मेलन यर्नाळ येथे ‘शांतिसागर जीवन चरित्र’ ; या विषयावर शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०१९ रोजी चतुर्थ सत्रात सौ. सुनेत्रा सुभाष नकाते पुणे यांनी केलेले भाषण .. ) आदरणीय व्यासपीठ आणि प्रिय श्रोतेहो.. प. पू. १०८ वर्धमानसागर महाराज ससंघ व कर्मयोगी स्वस्ति श्री चारुकिर्ती भट्टारक महास्वामी श्रवण बेळगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या…
-
डंडाथाळी – DANDA THALI
महागाई … शेपू चाकवत कांदापात चुका चवळई टमाटर भात मेथी करडई कोथिंबीर महागाईनं आणला वात खाऊगल्ली … खाऊगल्ली गल्ल्या बोळे पत्रावळी अन शेणगोळे साफ सफाईनं तोंडा फेस कर्मचाऱ्यांची काटे रेस डंडाथाळी… चिकन मासळी अंडा थाळी मटण भाकरी हंडा थाळी वाजवायला थाळी डंडा एक नंबरी फंडा थाळी मुक्तक चारोळी मुक्तक /१६मात्रा
-
मैलाचा दगड (MILE STONE )
मैलाचा दगड (MILE STONE ) आपल्या आयुष्यात स्वतःसाठी,कुटुंबासाठी, समाजासाठी, संस्कृती संवर्धनासाठी, निसर्ग प्रकृती जपण्यासाठी आपण जे कार्य करत असतो, ते कधी कधी आपल्यासाठी मैलाचा दगड पण ठरत असते. त्याच्याकडे पाहताना आपणास कधी आपण स्वतःवर स्वतःच घालून घेतलेल्या मर्यादा जाणवतात तर कधी आपल्या अंतरात्म्याची अमर्याद असीम शक्ती पण जाणवायला लागते. पुन्हा एकदा आपण नव्याने झळाळून उठतो.…