Tag: Ghazal in akshargan vrutta

  • बँक – BANK

    तो ना अरिष्टनेमी तो उर्जयंत आहे कोणी न पोर तेथे कोणी न संत आहे उरले मनात काही त्याची न खंत आहे काव्यात पोर बाकी झुंजार पंत आहे तंतूत गुंफलेल्या वाद्यात प्राण फुंके शायर कवीकुळातिल मशहूर तंत आहे देऊळ भंगलेले वेदीवरी न मूर्ती तेथे भुजंग ज्याची कीर्ती दिगंत आहे आत्माच बँक माझी येथे कळ्या सुगंधी होतात…

  • वाईन – WINE

    चषकात ओतलेले रंगीत पेय आहे दारू नका म्हणू तिज हा शब्द हेय आहे वाईन रंग दिसतो पण ही सुरा नव्हे हो आनंदकंद रमणी मम गझल गेय आहे कर्मे करून जगणे घडणे तुझ्याच हाती करशील कर्म त्याचे तुजलाच श्रेय आहे नावावरून पारख करणे कधी न बरवे कोणास तो गणाधिश कोणा अमेय आहे आत्म्यात देव वसतो नावास…

  • अक्षरी धन – TREASURE OF WORDS

    जाणिवेने नेणिवेचे हात हाती घेतले रे इंद्रधनुचे पंख झुलते सात हाती घेतले रे रंग ता ना पि हि नि पा जा बुडविताना सागराने भावना उधळून घन उत्पात हाती घेतले रे लोभ टाळुन पारध्याने शर गझाला झेलल्यावर नयन बाणांचे कुरंगी घात हाती घेतले रे चंचलेने उधळल्यावर अक्षरी धन मेघनेतुन ओंजळी भरभरुन ते मी गात हाती घेतले…

  • सातबाराचा उतारा – THE 7/12 EXTRACT

    पाच बारालाच लिहिला सातबाराचा उतारा माझिया हाती धरेचा सातबाराचा उतारा मी जरी शाईत काळ्या बुडवुनी टाकास लिहिते सप्तरंगी रंगला हा सातबाराचा उतारा काल होते चार बारा आज आहे पाच बारा बघ सहा बारा उद्याला सातबाराचा उतारा पुण्य मातीचे फळोनी मोतियासम अक्षरांचा मज मिळाला हा चिठोरा सातबाराचा उतारा टोलवीले कैक वेळा आज पण ते शक्य नाही…

  • शाल – SHAWL

    विमान हे खरेच दिव्य तू बसून त्यात ये ललाल लाल लाल लाल लाल लाल गात ये तुझाच देश धर्म वाट पाहतो तुझी इथे निवांत छान मास मार्गशीर्ष कार्तिकात ये तुझ्यावरी रचावयास प्रेमगीत ते उभे लपेट शाल दोरवा पहाट गारव्यात ये स्वरात सात चांदण्यात रंगवून सत्य तू मजेत वाजवीत शीळ कौतुकात न्हात ये उनाड ऊन कोवळे…

  • ओखी -OKHEE

    ज्या गुलाबी वादळाचे नाव ओखी त्या नबाबी वादळाचे नाव ओखी प्रश्न झेलत उत्तरांसव गरजणाऱ्या धबधबाबी वादळाचे नाव ओखी चिंब साकीला कराया धडकते जे त्या शराबी वादळाचे नाव ओखी घुसळुनी मृदगंध हृदयी झिंगणाऱ्या मम् शबाबी वादळाचे नाव ओखी सागरी लाटांपुढे जे ना झुके रे त्या रुबाबी वादळाचे नाव ओखी गझल अक्षरगण वृत्त गालगागा/४ वेळा

  • ग़ज़ल(बात मनकी) – MIND’S TALK

    हम खिले तो फूल भी खिलने लगे है डालपर पंछी खुशीसे गा रहे है रंग पत्तोंके हरे मन साँवलेसे बरसते है झूमके जल से भरे है आसमांसे क्यूँ कहू मै बात मनकी आसमांके कान सावनके झुले है मै करुँगी बात मेरी आतमासे आतमासे कर्म मेरे जुड़ गए है सुन सुनेत्रा लिख सुनेत्रा बोल ना मत…