Tag: Ghazal in akshargan vrutta

  • बारिश – Rain

    बारिश गिरी बारिश गिरी लोमडीकी साजिश गिरी गोंडवनसे बाढ आयी बीजुरीसी गर्दिश गिरी पार्श्वजिन तीर्थंकर नाथ कर्मकी घन रंजिश गिरी बच गयी बकरी सयानी भेडियोंकी कोशिश गिरी देह मंदिर कलश माथा मेघ बरखा ख्वाहिश गिरी

  • जीव सृष्टि -living beings

    पृथ्वी कायिक जीव सृष्टि गोवा दमण व दीव सृष्टि करुणा ममतेची मूर्ती पण ना करते कीव सृष्टि स्पर्श कराया प्रीतीने दोन करांनी शीव सृष्टि वृक्ष तरू तण एकेंद्रिय पुद्गल द्रव्य अजीव सृष्टि निसर्ग मानव ग्रह तारे उत्क्रांतीची नीव सृष्टि

  • मडगार्ड – MUDGUARD

    मडगार्ड की पडल मडी घोंगावते बझल मडी गा गा ल गा गा गा गा सोडव खरे पझल मडी राजीव नयनातिल जल प्रक्षाळते गझल मडी पैंजण पदी छुमछुमती फुलले पहा कमल मडी कळ कमळ दाबा सत्त्वर वाटेकरी अडल मडी    

  • पान – page

    मंगल आहे मंगळ वार मंगल साहे चंगळ वार अंगण झाले गंधित पान मंगल पाहे टंगळ वार अंजुम बोले मंजुळ बोल मंगल वाहे अंगळ वार कंकर मोती पंकज नील मंगल का हे तंगळ वार दंगल चाले सुंदर छान मंगलता हे बंगळ वार गायन साथी वादन राग मंगल गा हे संगळ वार चंचल नाही श्रावण रात मंगल…

  • होल सोल – WHOLE SOUL

    चारोळी  .. होल गरज वा इच्छा कशाची बांधते तुज मूळ जारण कर्म बे ते मोल आता चार ओळी मुक्तकाच्या ना रुबाई मूळ पारण पारणे ते होल आता गझल ….. सोल मूळ कारण काय जे ते बोल आता मूळ तारण कोण ते ते कोल आता का बरे तू टाळले सांगायचे रे मूळ सारण खोबरे ते फोल…

  • भाव ओंजळी – “AN OFFERING OF HEARTFELT EMOTIONS”

    गझल .. देह तव जिनायतन त्यात ये लाव दीप मन मंदिरात ये जाण कोणती तिथि तुला बरी कूट टाळ पंचांग गात ये गारवा सुखद रंग पेरण्या श्रावण सर माळून न्हात ये दर्शनात दो नयन नेत्र दो तेवण्या दिवे अंतरात ये भाव ओंजळी भरुन अर्घ्य दे शांत हृदय गर्भात आत ये

  • कशासाठी – FOR WHAT

    मुंग्यांच्या मोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी मुंग्यांच्या खोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी ना कळते मज मायबोलीत बोलूनीही काहीवेळा.. असे होता मुंग्यांच्या सोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी जिकडे तिकडे ढीग साचून कचऱ्यांचे बघ फसले साखर .. बडेजावी मुंग्यांच्या जोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी गंगा गोदा नीर पाजून ठरल्या…