Tag: Ghazal in akshargan vrutta

  • ज्येष्ठ – JYESHTHA

    पुत्रा तुझ्या विना पण आहे कसा जिता मी भरल्या घरात सुद्धा असतो रिता रिता मी देहात घाम मुरवत मी वावरात राबे गगनात मेघमाला मन भाव तपविता मी उलटून साठ सत्तर गेलीत कैक वर्षे होऊन ज्येष्ठ ज्येष्ठी आयुष्य अर्पिता मी हो जलद कृष्ण काळा ये बरसण्यास मजवर सुकल्या तृणाप्रमाणे आसावला पिता मी नव्हतो कधीच शायर त्यांच्यासमान…

  • ओणवी – ONAVI

    भूवरी सांडते चांदणे चालताना गझलकारिणी माधवी त्यागुनी दाव तू माय तरही गझल अंधश्रद्धे तुझी ओणवी कर्म प्राचीन हे बोलते बघ तुझे आज द्याया फळे शाम्भवी जानकी जाण तू सत्य शिव पारखाया तुझी कागदी पल्लवी खोल गर्तेतल्या भोवऱ्यासंगती घेत वळसे झुले मोकळे मान वेळावते वल्लरी ही कवी कल्पना ना नदी जान्हवी दूर क्षितिजावरी दाटता मेघमाला निळ्या…

  • चौकशी – CHOUKASHI

    कशाला चौकशी आता तयांच्या कूट डावांची खुशीने मौन मी घेते कळाली जीत भावाची फुलांची गोष्ट मी लिहिता सुवासिक हात मम झाले फळाली निश्चयाने नय कथा व्यवहार नावाची घरांची अंगणे झाडून पोरी भिजविती माती जुनी ओळख जपाया सुगंधाच्या स्वभावाची जराही भ्यायले नव्हते तरीही गोठली गात्रे मला होती कळाली गुप्त भाषा त्या ठरावाची नदीकाठी पुराने घातला हैदोस…

  • मनमोर – MANMOR

    जाईल जीव ऐसे हसणे बरे नव्हे रडवून तेच रडणे बघणे बरे नव्हे रंगावरून आत्मा कैसा कळे खुणा कळतेच सर्व मजला म्हणणे बरे नव्हे मनमोर नाचणारा म्हणता नको नको तू त्यास जवळ ये ये वदणे बरे नव्हे उधळून रंग सारे श्रावण निघून गेला तो भादव्यात येता धरणे बरे नव्हे शेरात नाव लिहिण्या जागा कितीतरी मक्त्यातली सुनेत्रा…

  • मां – MAA

    जुन्या फायलींचे नवे बाड झाले तुझे मूळ कारण तुला कांड झाले तुला पावल्यावर बने बाहुली ती गगन चुंबण्याला जरी माड झाले तुझी लेक असुनी जणू लेक वाटे लढायास कुस्ती किती जाड झाले वसंतात भरले शिशीरात गळले उभी वाळल्यावर सुके हाड झाले धुके दाटल्यावर तुला ही दिसेना फुपाटा असोनी म्हणे राड झाले तुझे भुंकणे की नवी…

  • मी पणा – MEE PANAA

    झाकुनी पाहिले ना बांधून पाहिले माठ घ्यावा तसे मन ठोकून पाहिले वाचणे सोसते ना जीवास ते तसे फक्त व्यवहार जपण्या वाचून पाहिले भावजल बिंब दावे माझ्यात मी पणा उकळुनी नीर बाकी गाळून पाहिले नाटके पाहिली मी पात्रात भूमिका घासुनी पात्र माझे विसळून पाहिले स्वच्छता आवडे अन धुडगूस सावळा पारवे अंगणी बघ पाळून पाहिले कैक पोती…

  • लळीत – LALHIT

    शीक वाटण्या मुला चुलीत तू करायला शीक भेद ना मुलामुलीत तू करायला शीक दंभ ढोंग सोंग चीत तू करायला शीक गझलचे सुलभ सुनीत तू करायला ..हुसने मतला अक्षरांस जोडुनी कवीच शब्द बनवितो शीक शब्द वळत गोल गीत तू करायला आग कोंडुनी सदैव नेत्र लाल लाल हे शीक उष्ण भावनांस शीत तू करायला नेक काम फक्त…