Tag: Ghazal in akshargan vrutta

  • संयम -PATIENCE

    क्षमा मार्दवाचा मणी रत्नत्रय हृदय आर्जवी लावणी रत्नत्रय शुचित्त्वात सत्याग्रही संयम धर तपे त्याग मूर्ती गणी रत्नत्रय लगागा लगागा लगागा लललल अकिंचन्य धर्मी फणी रत्नत्रय कळस मंदिराचा दहा ब्रह्मचर्य करे भादवा पेरणी रत्नत्रय जिनालय सुनेत्रा स्मरुन हात जोड जिनांच्या कपाटी खणी रत्नत्रय

  • कोपरखळी – NUDGE

    गालावरची खळी दिसावी तमात कैशी डोहात जळी अळी दिसावी तमात कैशी लावून नजर ढगात कोणी बसेल जेंव्हा पानात मुकी कळी दिसावी तमात कैशी बिंदू नुक्ता टिळा कुळाचार तीट नसता गझलेत गज़ल दळी दिसावी तमात कैशी घेता सल्लेखना नदीने खड्या पहाडी खोऱ्यातिल जावळी दिसावी तमात कैशी चपलेने छिंदता निळाई नभांगणाची लाजूनी जांभळी दिसावी तमात कैशी हातांनी…

  • मराठी – MARATHI (State language of Maharashtra State)

    काल वचन मम जिन धाम सई आज कवन मम जिन राम सई काय उद्या मन चिंतेल बरे प्रश्न स्तवन मम जिन दाम सई मी न करे चिंता व्यर्थ सयी उत्तर घन मम जिन साम सई राग असा अनुरागी असता खास भजन मम जिन काम सई नार लगागा गाळ उपसते नगन वसन मम जिन श्याम सई…

  • झिनर – ZENER (a constant voltage diode)

    आम असुनी खास सुद्धा..  झिनर आहे अर्धवाहक इन्स्ट्रुमेंटल .. विनर आहे घे अता तू झेल भावा बघत वरती लेक माझा रत्न खाशी .. स्पिनर आहे जा तिथे तू सांज समयी गात गाणे लेक सुगरण बोलवी तुज .. डिनर आहे ऐकते बघ बोलगाणी पुण्यनगरी बोलणारी नात मम ना .. सिनर आहे वाळता कापूस बोन्डे यंत्र मानव…

  • इतिहास – HISTORY

    ब्रह्मांड देश माझा आत्मा प्रदेश माझा स्वर काफिया गझलचा काव्यात्म देश माझा घेई जरा विसावा झुंजून देश माझा जपतो मुला-फुलांना फुलबाग देश माझा घडवी नवा “सुनेत्रा” इतिहास देश माझा

  • जै जिनेंद्र – JAI JINENDRA (“Honour to the Supreme Lord Jina”)

    जै जिनेंद्र जय जिनेन्द्र जै जिनेंद्र आहे जै जिनेंद्र पय जिनेन्द्र पै जिनेंद्र आहे सूर ताल गझल काव्य अक्षर गण मात्रा जै जिनेंद्र तय जिनेन्द्र तै जिनेंद्र आहे जादुई स्वरांवरून निखळ अर्थ हाती जै जिनेंद्र सय जिनेन्द्र सै जिनेंद्र आहे आसपास जिन सुनेत्र अंतरात हृदयी जै जिनेंद्र नय जिनेन्द्र नै जिनेंद्र आहे हस्त हात मम…

  • भुरके – TO SLURP

    तीन मुक्तके … १) सांडगा .. नाक सांडगा आहे काय भाव लांडगा आहे काय कोण सांगतो गोष्टी चार ग्रंथ दांडगा आहे काय २) यान .. यान टोणगा टांगा बग्गी असो काही पण म्हैस भरवसा कधी न ठेवे दिसो काहीपण किती जरी भडभडून आली सोंगे तरीही झडती घेण्या येतिल पोलिस नसो काहीपण ३) भुरके .. भुरके…