Tag: Ghazal in maatraa vrutta

  • उत्सव – UTSAV(FESTIVAL)

    कुणाकडे ती पाहुन हसली वदला उत्सव जाता जाता वाटेवरती अडला उत्सव मी असताना हवा कशाला गुलाब हिजला? खोटे खोटे बागेवरती रुसला उत्सव वसंतातही मोहरलेल्या फांदीवरुनी शिशिरामधल्या पानांसम टपटपला उत्सव चिवचिवते अन उगाच फिरते घरट्याभवती त्या चिमणीच्या बाळापरि किलबिलला उत्सव कळ्या फुलांना कोण सांगतो नटावयाला चिडवुन त्यांची फिरकी घेता खुलला उत्सव लेकुरवाळी वेल हासरी डोलत आहे…

  • जिथे तिथे मी तुला ऐकते – JITHE TITHE MEE TULA AIKATE(EVERY WHERE I AM LISTENING YOU)

    जिथे तिथे मी तुला ऐकते, कधी गीत मम बनशिल रे? चाहुल इतुकी वेड लावते खरा कसा तू असशिल रे? मार्ग जरी हा सरळ वरवरी, ऐक मना तू वळशिल रे; वळणा-वळणा वर फुलबागा अत्तर होऊन झरशिल रे! आहे मार्दव, आहे आर्जव, भीति कशाची मग तुजला; खुशाल टिपुदे कुणी मनोगत टिपणाऱ्यांना टिपशिल रे! आजवरी जे आवडले तुज,…

  • सोड गड्या पंचांग रे – SOD GADYA PANCHANG RE( FRIEND..LEAVE THAT CALENDER)

    कोण फिरविते सांग रे तरी न देते थांग रे कळेल का मज गूढ ते कोण पाजते भांग रे कधीच ना मज वाटली प्रीत खरी विकलांग रे साद ऐकली स्वप्नात केकारव की बांग रे देइन तुजला पंख मी हवी कशाला रांग रे पळून गेले दु:ख हे सोड गड्या पंचांग रे    

  • रिक्त रिक्त रात्र – RIKT RIKT RATRA(EMPTY NIGHT)

    नेत्रात धुंद प्रीत पण रिक्त रिक्त रात्र अधरात मुग्ध गीत पण रिक्त रिक्त रात्र नयनात सांजवात घन सावळे उरात मल्हार आळवीत पण रिक्त रिक्त रात्र आहे अता सुरात माझा-तुझा प्रवास अंधार पाकळीत पण रिक्त रिक्त रात्र काट्यास मी जपेन पुष्पास सांग तूच रंगास पाखडीत पण रिक्त रिक्त रात्र बघ वर्षतात मेघ अन नाचतात मोर भिजते…

  • कृतज्ञ – GRATEFUL

    ‘KSHAMA’ means to forgive somebody for his or her mistakes. In all the religions ‘KSHAMA’ is the basic virtue. The rest of the virtues like MARDAV, ARJAV etc are based on ‘KSHAMA’. In this poem the poetess says that, nothing on this earth is as beautiful as ‘KSHAMA DHARM’ सुंदर इतुके कुणी क्षमेसम अंबर झुकता…

  • हवेहवेसे जे जे वाटे ते ते माग फुला – WHAT YOU WANT YOU WILL GET

    In this Ghazal the poetess asks a flower or a kid to demand everything it wants. This Ghazal is written in 26 matras. हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला ; गोळा-बेरिज, हवी  कशाला, पूर्णच भाग फुला. नकोच गुणणे, आणि मिळवणे, नको वजाबाकी; भागुन भागुन, मिळेल उत्तर, बाकी त्याग फुला. सखे सोबती, घरकुल  दे…

  • पहिली गाडी – FIRST TRAIN

    This Ghazal is written in matravrutta. This ghazal is written in 16 (sixteen) matras. अस्सल होती म्हणून टिकली अती निरागस म्हणून फसली म्हणू नका तिज अशी कशी तू सारे फसले तीही फसली प्रश्न मला का अजून पडतो माझी पहिली गाडी कुठली उतरत असता होते गडबड खरे खरे पण खोटे पडली घडवत घडवत सारे सुंदर थकली नाही…