Tag: Marathi Baal-geet

  • कामाचा पाढा – KAMACHA PADHA (a litany of work)

    काम एके काम काम दुणे दाम काम त्रिक राम काम चोक साम कामा पाचे प्रीती काम सख रीती कामा सत्ते ज्योती कामा आठे स्नेह कामा नव्वे प्रेम काम दाहे देह कामा आकरे स्वार्थ कामा बारे परमार्थ

  • या – YAA (come on)

    या या खा प्या द्या घ्या गा जा टा टा

  • घाई करा घाई – GHAI KARA GHAI (“hurry up”)

    In this poem the poetess describes happy atmosphere of marriage ceremony. विहीणबाई व्याहीबुवा घाई करा घाई लेक माझा राजबिंडा हवी सूनबाई भरजरी शालू आणि डाग सोनियाचे गळ्यामध्ये घालायाला सर मोतियांचे लेक माझी करवली शुभ्रगुणी जाई नातसून बघायला माय आतूरली भेटीगाठी होता होता मने सुखावली कौतुकाची उधळण हसे ठायी ठायी शाही मंडपात जोडी शोभणार अशी गुंजणार…

  • पुस्तक – PUSTAK (BOOK)

    This poem is known as baal-geet. In this poem the poetess tells us , how much she loves books. आवडते मज पुस्तक भारी! गाणी गोष्टी मज्जा न्यारी! चित्रे सुंदर रंगीत लोभस, गोष्टीमधला प्रचंड राक्षस! कवितेमधली आगीनगाडी, मामाची ती बैलगाडी! इथेच मजला परी भेटते, आकाशाची सैर ही घडते! आई बाबा ,दादा ताई, प्रेमळ सुगरण आक्का बाई!…

  • कोल्हेकुई – KOLHEKUI (the howling of jackals)

    This poem is not only a kid’s poem but also a grown up’s poem beacause the poem describes behaviour of some birds and animals in critical condition. काव काव काव रे नको खाऊ भाव रे मडके भरले पाण्याने पोते भरले दाण्याने आता खरे बोल रे कोल्हेकुई कोल रे चिमणीला दे मोल रे कर्तव्याला तोल रे बांध…

  • टांगा गाडी – TANGA GADI(HORSE CART)

    This poem(baal-geet) is a parody poem(विडंबन काव्य) based on the poem, ‘Zuk zuk zuk zuk aageen gaadee'(झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी). Aattee(आत्ती) means maternal uncle’s wife or father’s sister. टप टप टप टप टांगा गाडी दौडत दौडत घोडा ओढी उडती पाखरे मोजूया आत्तीच्या गावाला जाऊया आत्ती भारी तापट बोल बोलते लागट…

  • आली दिव्यांची दिवाळी – AALI DIVYANCHI DIWALI (FESTIVAL OF LIGHTS)

    This poem describes how birds celebrate Diwali festival. आली दिव्यांची दिवाळी चिमणी उठली सकाळी उरकून बाळांच्या अंघोळी देऊन मैनेला हाळी दोघी गेल्या देऊळी पोपट तेथे पंडित मामा चिमणा होता पुजारी बाबा पूजा केली जोडीने घरी आल्या गोडीने पाहुणा आला कावळे भाऊ त्याने आणला गोड गोड खाऊ औक्षण केले चिमणीने फराळ वाढला मैनेने गोष्टी करायला कोकिळा…