Tag: Marathi Geet

  • रेनकोट – RAINCOAT

    रेनकोट या दिवाळीत मी असा निराळा घेईन रे …काठ जरीचे नसतील त्याला काठी घुंगुर माळा रे….. धुंवाधार पाऊस पडताना घालून तो मी मिरवेन ..छुमछुम त्याची ऐकत ऐकत पाऊस गाणी रचेन ग … थेंब टपोरे टपटप झरतील घुंगरातुनी झरझर रेत्या नीरातून भूमीवर मग अंकुर रुजतील हिरवे रे … रंगबिरंगी दीप उजळता काव्यातून मम अंतर रे ..उजळून…

  • गहिवर – GAHIVAR (GETTING CHOKED WITH EMOTIONS)

    अक्षर अक्षर तापवले ..प्राण फुंकले श्वासामधुनी .दवबिंदूंनी त्यांस शिंपले…परिमल घेऊन झुळूक आली ..सुरभीत झाली शब्दफुले …लहर नाचली वाऱ्याची ..अनगहिवर आला भाव भरायादहिवर जैसे ..शेतामधल्या साळीवरती…सृष्टिमाता प्रसन्न हसली…खुद्कन गाली…गालावरच्या खळीत तिचिया..अंकुरले बीज.. ओले..भिजले…हळू हळू ते रुजले खुलले..पर्णांच्या जोडीतून हसले…प्रकाश पाणी वाऱ्यासंगे ..तरू वाढले…सुगंध उधळत फुले उमलली …फुलाफुलातून रसमय सुरभीत ..पक्व फळांची बाग बहरली…रात्र चांदणी गात बरसली..पहाटवाऱ्यासंगे…

  • सांजवात -SANJVAT (EVENING PRAYER LAMP)

    अंताक्षरी स्वराक्षरे ..ओव्या अभंगांची खाण..गात गुणगुणते मी .. भागते मी बोजडास … कधी गझल लिहावी लगावलीला टाळून …कधी सहज लीलया ..धावणारी मात्रेतच .. बेसुमार वा सुमार .. तणांसवे वाढे ऊस..कसे खुरपावे तण,, धो धो कोसळे पाऊस माझी चपला नाचरी वीज ढगातून नाचे ..अंगणात खळ्यांमध्ये स्वच्छ किती नीर साचे… सोन्यासम रान पान लखलख कंच पाती…सांजवात लावते…

  • अप्रतिम अष्टाक्षरी -( UNRIVALLED ASHTAKSHAREE)

    मुक्तक अष्टाक्षरी…  अप्रतिम अष्टाक्षरी आहे जातिवंत खरी जात पात पाहतो जोत्यास धुण्या बाई बरी  अष्टाक्षरी ….. अप्रतिम अष्टाक्षरी आहे जातिवंत खरी अप्रतिम शब्द धारा णमोकार मंत्रातली जात पाते लखलख परजते क्षत्राणी मी अप्रतिम दृष्टी आत्म्यातुला पाहण्यास येते धुते कषाय मनीचेतुझ्या चरणी झुकते अप्रतिम कळा सोसेनार तुझ्या जन्मासाठी होते नरवीर नारीपुरुषार्थ करणारी अप्रतिम आत्मपणासत्य अहिंसा हा धर्म गुणस्थान मोज…

  • पूज्यपाद – PUJYAPAD (DEEPLY RESPECTED)

    सत्पात्राला दान द्यावया पसा भरावा वेळोवेळीझऱ्याजवळच्या शेतामधला मळा कसावा वेळोवेळी काच मनाची नको तापवुस त्यापेक्षा ती नितळ राहण्याऐनक असुदे अथवा ऐना स्वच्छ करावा वेळोवेळी असो मंदिरी कचेरीतही झुंबर किणकिण हलता झुलताभगवंताच्या मोक्षपथाचा वसा जपावा वेळोवेळी मुनी दिगंबर उभे ठाकता पूज्यपाद ते स्मरुन अंतरीदर्शन घेता भाव भक्तीचा उचंबळावा वेळोवेळी नाव गाव पर्याय वेगळा असो आत्मिया.. अर्घ्य…

  • पाखरांची शाळा – PAKHARANCHI SHALA ((PEACEFUL NATURAL SETTING )

    हले काळीज स्पंदनी जशी वारियाने वातनिरांजनी स्नेहधार तेवतेय शांत शांतशांत कारुण्य रसात भिजलेली नेत्र ज्योतआई तुझ्या घरी माझा सूर पोचवितो वातजाई जुई चमेलीचा गंध येतो गुलाबासचिवचिव किलबिल पाखरांची शाळा खासये ग आई माझ्या घरी होउनीया गोड बाळकाय टाकू ओवाळून तुझ्यापुढे म्हणे काळ

  • पिको – PIKO (ALLOW ELEVATION)

    मम ध्यान णमो अरिहंतअंतरी वसो अरिहंत चैतन्य भक्ती विभोरनारना नमो अरिहंत गालगा यमाचा गातहृदयात ठसो अरिहंत मी म्हणे गझल माझीचजीवास जपो अरिहंत आत्मधर्म सत आधारसिद्धांस स्मरो अरिहंत मोजुनी रंग मापातगाळता कळों अरिहंत गा लगावली गागालसगुण झळझळो अरिहंत मज नाव हवे मक्त्यातडोळ्यात भरो अरिहंत रक्ष का म्हणू कोणाससिद्ध सो भजो अरिहंत घालून दहा टाक्यांससुकवून पिको अरिहंत…