-
घण – GHAN (SLEDGE)
चला तुतारी फुंकू आपण सत्त्वर त्यागू मीपण बीपण मिथ्यात्वावर घालूया घण काव्य तुतारी फुंकू आपण ओठांनी अपुल्या अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या मशाल पलिते धरू पेटते दीपस्तंभ ते काव्यपथाचे अखंड चळवळ हात राबते ओंजळ ओंजळ प्रेम सांडुदे हातातून अपुल्या अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या जीव जपावा वत्सल भावे नकोच ईर्षा हेवेदावे स्वाध्यायाने गुण उजळावे दहशत…
-
झंझावात – ZANZAVAT (STORM)
भाव उसन्या भूमिकेचे लोचनी पाळू नको कागदी जर वेदना तव कुंतली माळू नको कवळ झंझावात जलदा गिरिमुखावर वर्षण्या शब्द प्रक्षाळून घे पण भाव प्रक्षाळू नको परसदारी फुलव कर्दळ केळ कोर्फड मोगरा सांडपाण्यावर घराच्या गझल खंगाळू नको गोवऱ्या वा शेणकूटे शब्द कुठलाही असो शेण थापूनी करांनी घामबिम गाळू नको मी “सुनेत्रा” सहज सुंदर गात मक्ता गुंफते…
-
ये पुढे – YE PUDHE (COME FORWARD)
कोण धुतल्या तांदळासम न्याय करण्या ये पुढेबघ मुनी जैनी दिगंबर पाय धरण्या ये पुढे गायराने ओरबाडून खावया मलिदा पुरावासरासह सोडली तू गाय चरण्या ये पुढे आगमे पिंछी कमंडल साधने अन साधनानयन झरले वचन झरले काय झरण्या ये पुढे सांडलेल्या भावनांना ठेव पात्री तपवुनीआसवांवर साठलेली साय धरण्या ये पुढे जोड अंतर भाव जोडुन अंतराशी बोलण्यामी सुनेत्रा…
-
गज़ल – GAJAL (GHAZAL)
रंगले रंगात तम हे रंग कुठला ओळखावानाव कर्तव्यास कुठले कोणता आधार द्यावा गर्व तुजला हा कशाने वाद अजुनी चालला रेगर्व म्हण वा स्वत्व त्याला भाव सच्चा पारखावा काल दोहे आज ओवी गझल परवा आत्मधर्मीन्याय करण्या ठेव अंतर फक्त साक्षी भाव घ्यावा हक्क माझा मीच घेते मस्त मक्ता वृत्त खाशीमी कशाला माझियावर वार करण्या गर्व प्यावा…
-
सदोदित – SADODIT (ALWAYS)
-
री – REE (RESPECTFUL)
ज्ञान दीप अंतरी जोड शब्द अंतरीज्ञान दान जे दिले सहज येय मंतरी भाव अर्घ्य वाहते ओंजळीत द्रव्य हेज्ञान आचरण खरे तेच नग्न संत री री कशास हे पुढे सांगते तुम्हांस मीज्ञान आदरे मिळे सांगतात पंत री दर्शनास मंदिरी शांत उपवनी जिनाज्ञान योग साधण्या स्तंभ ना हलन्त री गझल शुद्ध भावना चित्त शांत आत्मियाज्ञान स्वाद चाखण्या…
-
बाजार BAJAR (MARKET PLACE)