Tag: Marathi Ghazal

  • वर्तमान (present state)

    This ghazal speaks about living in the beautiful present instead of staying in the stagnant past. The ghazal also presents the poetess’ intention to protect life so that it flourishes. In the end, the poetess says it is better to not pursue the unreliable “mirage” called future. सत्य शिव दिसे सुंदर! जायचे कशाला मी!! साचल्या…

  • सांजसावल्या – SAANJ-SAAVALYAA (twilight shadows)

    In this ghazal, the feelings associated with the process of ghazal creation are portrayed by the poetess. The ghazals have risen from the depths of the heart. They have faced storms and reached the harbor safely.   आकसल्यावर पुन्हा पसरल्या गझला माझ्या पुरून उरल्या क्षमाशील भूवरी पातल्या गझला माझ्या पुरून उरल्या पूल बांधण्या उड्डाणास्तव तपे…

  • दुःख – DUHKHA (grief)

    दुःख (गझल) –  अनुवादित गझल इलाही जमादार यांच्या मूळ उर्दू गझलेचा (तनहाई-ग़ज़ल- शायर- इलाही जमादार गुफ़्तगू-प्रथम संस्करण १५ जून २००७) मुक्त भावानुवाद. आम्र तरुतलि, ऊन सावलीत, मौन एकटे, बसलेले.. किलबिलणाऱ्या, किरणांखेरिज, शांततेत जग, रमलेले… जिथे पहावे, तिकडे लाटा, गाज सागरी, भरतीची.. असले कसले, वेडे जल ते, नाव, किनारा, नसलेले… तृप्त धरेवर, अम्बरातली, मुग्ध लाजरी, प्रतिबिंबे..…

  • सांज सावळी – SANJ SAVALI (dusky evening)

    स्वमग्न नाही आत्ममग्न मी काव्यामध्ये स्वात्ममग्न मी सांज सावळी ध्यानमग्न जणु कधी कधी परमात्ममग्न मी

  • माघार शक्य नाही – MAGHAR SHAKYA NAHI (no turning back)

    जिंकेन सर्व हृदये माघार शक्य नाही शिखरावरी उभी मी पडणार शक्य नाही मिळवेन सर्व सौख्ये खेचून सर्व तारा सध्यातरी इथूनी हलणार शक्य नाही परिघावरी कसेही फिरती अनेक शत्रू केंद्रातुनी कधीही ढळणार शक्य नाही मजबूत पकड माझी आसावरी अशीकी उडतो पतंग वेगे कटणार शक्य नाही दृष्टीस धार इतुकी कापेल दुष्ट नजरा अश्रू अमोल माझे झरणार शक्य…

  • जाण तू – JAN TU (“you figure it out”)

    आत्मघाती संस्कृतीचा कळस खोटा जाण तू सुंदरांच्या प्रकृतीचा पाय सोटा जाण तू संधिसाधू बेरकी ते अक्षरांना बदलती मस्त त्यांना ठोक द्याया काव्य गोटा जाण तू मंदिरे ते बांधताती फायदा लाटावया संत बनुनी कमवणे हा पुण्य तोटा जाण तू मोडण्या लग्ने तयांचा कुंडलीचा फार्स हा गूण मग जुळवीत बसण्या मोज नोटा जाण तू हाच मोठा मीच…

  • अंनिस – ANDHSHRADHA NIRMULAN SAMITI (blind faith eradication committee)

    विचार अमुचा आहे पक्का म्हणते अंनिस उठेल पेटुन मानव सच्चा म्हणते अंनिस नकोत शस्त्रे जिंकू युद्धे बाहुबलाने अभय व्हावया बालक बच्चा म्हणते अंनिस बंधुत्वाची ज्योत तेवण्या दृष्टी देण्या दादा भैय्या भाऊ अण्णा म्हणते अंनिस हत्या करुनी भ्याड पळाले तोंड लपवुनी निसर्ग त्यांना देइल धक्का म्हणते अंनिस विज्ञानाचे मर्म जाणुनी शास्त्र जाण रे कर श्रद्धेचा पाया…