Tag: Marathi Ghazal

  • भो स्वामी – BHO SWAAMI (“O Master”)

    कंठ मोकळे झाले सारे बंधमुक्त मम हृदयी तारे दहा दिशांतुन तरंग लाटा वरती खाली समुद्र वारे बैस तपाला सागर तीरी रत्नाकर ज्ञानामृत चारे आहाराला मुनी निघाले भो स्वामी ! मन गजर पुकारे हरेक घरटी आता भौरी बांधा तोरण घुमवा नारे दंडी सळया गज पोलादी तोडा भिंती फोडा कारे बांध “सुनेत्रा “सुबक हवेली बसव उंबरी मांजर…

  • झिनर – ZENER (a constant voltage diode)

    आम असुनी खास सुद्धा..  झिनर आहे अर्धवाहक इन्स्ट्रुमेंटल .. विनर आहे घे अता तू झेल भावा बघत वरती लेक माझा रत्न खाशी .. स्पिनर आहे जा तिथे तू सांज समयी गात गाणे लेक सुगरण बोलवी तुज .. डिनर आहे ऐकते बघ बोलगाणी पुण्यनगरी बोलणारी नात मम ना .. सिनर आहे वाळता कापूस बोन्डे यंत्र मानव…

  • सर्किट – CIRCUIT (a complete closed path or route that starts and ends in the same place)

    सळसळ .. उकल उखळ वा मुसळ असूदे नयनी सलते कुसळ असूदे लिहिण्यासाठी वेळ किती मज लिहित राहते सळसळ असूदे ….. अवघडलेल्यांना ते अवघड सोप्यांमधले सोपे अवघड चित्र शिल्प काव्यासम सर्किट जड बुद्धीला वाटे अवघड उघडे पडता पितळ तयांचे त्यांचें त्यांना झाले अवघड ग्राहक राजा आला दारी नकोच मोजू पाने अवघड लक्ष्मी देते सहस्त्र हस्ते सहज…

  • इंट्यूशन – INTUITION (subconscious processing)

    मम इंट्यूशन आहे अस्सल नच पोल्यूशन आहे अस्सल कणा काटवट खेळ सुनांचा त्वर कोल्यूशन आहे अस्सल तवंग घुसळण रस्सा उकळत कट वोल्यूशन आहे अस्सल तांम्र लखलखे चिंच मिठाने बघ इल्यूशन आहे अस्सल तुझा “सुनेत्रा” बाणा जीवां घट सोल्यूशन आहे अस्सल

  • इतिहास – ITIHAAS (HISTORY)

    ब्रह्मांड देश माझा आत्मा प्रदेश माझा स्वर काफिया गझलचा काव्यात्म देश माझा घेई जरा विसावा झुंजून देश माझा जपतो मुला-फुलांना फुलबाग देश माझा घडवी नवा “सुनेत्रा” इतिहास देश माझा

  • जै जिनेंद्र – JAI JINENDRA (“Honour to the Supreme Lord Jina”)

    जै जिनेंद्र जय जिनेन्द्र जै जिनेंद्र आहे जै जिनेंद्र पय जिनेन्द्र पै जिनेंद्र आहे सूर ताल गझल काव्य अक्षर गण मात्रा जै जिनेंद्र तय जिनेन्द्र तै जिनेंद्र आहे जादुई स्वरांवरून निखळ अर्थ हाती जै जिनेंद्र सय जिनेन्द्र सै जिनेंद्र आहे आसपास जिन सुनेत्र अंतरात हृदयी जै जिनेंद्र नय जिनेन्द्र नै जिनेंद्र आहे हस्त हात मम…

  • भुरके – BHURAKE (TO SLURP)

    तीन मुक्तके … १) सांडगा .. नाक सांडगा आहे काय भाव लांडगा आहे काय कोण सांगतो गोष्टी चार ग्रंथ दांडगा आहे काय २) यान .. यान टोणगा टांगा बग्गी असो काही पण म्हैस भरवसा कधी न ठेवे दिसो काहीपण किती जरी भडभडून आली सोंगे तरीही झडती घेण्या येतिल पोलिस नसो काहीपण ३) भुरके .. भुरके…