-
किती दिवस मी रदीफ व्हावे – KITI DIVAS MEE RADIF VHAVE
-
गुलाब तो तर – GULAB TO TAR
कशास जाशिल तिथे अता तू विस्कटलेली पिसे बघाया लपवुन काळे धवल परांनी खोटे खोटे उगी रडाया डोळ्यांमधले खारे पाणी असते अपुल्या रडगाण्याचे भरून ठेवा मिठागरातुन अळणी भोजन बरे कराया प्रीती म्हणजे नव्हे मोगरा गुलाब तो तर काट्यामधला गाली नाही नेत्री फुलतो हृदय घेउनी येच पहाया तुझी आसवे इतुकी निर्मल वाहुन नेती मीपण अवघे शिंपल्यात ती…
-
उत्सव – UTSAV
कुणाकडे ती पाहुन हसली वदला उत्सव जाता जाता वाटेवरती अडला उत्सव मी असताना हवा कशाला गुलाब हिजला? खोटे खोटे बागेवरती रुसला उत्सव वसंतातही मोहरलेल्या फांदीवरुनी शिशिरामधल्या पानांसम टपटपला उत्सव चिवचिवते अन उगाच फिरते घरट्याभवती त्या चिमणीच्या बाळापरि किलबिलला उत्सव कळ्या फुलांना कोण सांगतो नटावयाला चिडवुन त्यांची फिरकी घेता खुलला उत्सव लेकुरवाळी वेल हासरी डोलत आहे…
-
असून वळणे रीत प्रीतिची – ASUN VALANE RIT PRITICHI
-
जिथे तिथे मी तुला ऐकते – JITHE TITHE MEE TULA AIKATE
-
सोड गड्या पंचांग रे – SOD GADYA PANCHANG RE
-
रिक्त रिक्त रात्र – RIKT RIKT RATRA
नेत्रात धुंद प्रीत पण रिक्त रिक्त रात्र अधरात मुग्ध गीत पण रिक्त रिक्त रात्र नयनात सांजवात घन सावळे उरात मल्हार आळवीत पण रिक्त रिक्त रात्र आहे अता सुरात माझा-तुझा प्रवास अंधार पाकळीत पण रिक्त रिक्त रात्र काट्यास मी जपेन पुष्पास सांग तूच रंगास पाखडीत पण रिक्त रिक्त रात्र बघ वर्षतात मेघ अन नाचतात मोर भिजते…