-
जिनमंदिर – JIN MANDIR (JAIN TEMPLE)
-
आसन – AASAN (SITTING)
धडधडते काळीज थांबता तुझ्यासवे मी घेतो श्वास तव देहाचा झालो परिमल अता राहिलो ना मी भास टकटक होता द्वारावरती मीच उघडले हसून दार म्हणालीस तू सत्वर या या आत पातले अतिथी खास पाणिदार मोत्यांचे आसन अतिथी वदता आम्हा हवे अंगठीतले मौक्तिक पाणी सांडुन भूवर झाली रास दिव्यध्वनी तीर्थंकर वाणी सर्वांगातुन खिरता गान गणधर आत्मा झुकून…
-
मिसरे – MISARE (LINES)
ऐकायाला बोलायाला तुझ्यासवे मी आहे आज पूर्ण भराया अर्धा प्याला तुझ्यासवे मी आहे आज विसरुनी जा सारी व्यवधाने लिही सोडुनी मुक्त मनास लेखणीतुनी सांडायाला तुझ्यासवे मी आहे आज कागदावरीसळसळताना नागिण काळी होशिल ना ग कात पुराणी टाकायाला तुझ्यासवे मी आहे आज गझलीयत अन काफियातिल अलामतीला ठेव जपून गझल भावघन फुलवायाला तुझ्यासवे मी आहे आज पुन्हा…
-
चर्चा – CHARCHA (DISCUSSION)
सोडुन दे ना मित्रा काही शब्द बोचरे भोचक आता वर्तमानिच्या वाऱ्यासंगे लयीत झुळझुळ मोहक आता जे जे सुंदर ते तव हृदयी असे जाण तू स्वतः स्वतःला जाणलेस तर तुझ्याप्रमाणे नसेल सुंदर साधक आता दर्शनात तू जैनत्वाच्या राहशील जर त्यागुन मीपण घडेल तुझियासंगे सुद्धा चर्चा साधक-बाधक आता चल जाऊया गझलेसंगे रम्य जगी या फिरावयाला चित्त ठेवण्या…
-
सळसळ – SALSAL (THRILL)
नागिण जणु तू तव चालीची सळसळ झालो तुझ्या दुपट्ट्यातिल ढाक्याची मलमल झालो तुझे दुधारी वार झेलण्या कातळ झालो सुगंध प्राशुन त्या वारांतिल परिमळ झालो मिटल्या पापणकाठी तव मी अश्रू होतो नेत्र उघडता तू तव गाली ओघळ झालो तुझी सुई अन तुझाच धागा तुझेच टाके रंगबिरंगी अनेक पदरी वाकळ झालो निर्झरबाला बनून येता तू मम हृदयी…
-
जगण्याची मजा – JAGANYACHEI MAJA (THE JOY OF LIVING)
-
बाउन्सर – BOUNCER
बाउन्सर माझ्या गझलांमधले शेर तुझ्यासाठी बाउन्सर नकली तुझे फॉर्म्युले केर तुझ्यासाठी बाउन्सर कसले टाकतोस तू सोड खुळ्या नादा बाउन्सर माझे अडकविण्या तुज हेर तुझ्यासाठी बाउन्सर फसवे टाकुन घेशी लाख लाख सुट्ट्या बाउन्सर साठुन भवती झाले ढेर तुझ्यासाठी बाउन्सर कळण्या डोक्यामध्ये हवा नसावी रे बाउन्सर माझ्या भाषेमधले फेर तुझ्यासाठी बाउन्सर आता तुझाच तुजला गरगर बघ फिरवे…