Tag: Marathi Kavita

  • आत्मपरीक्षण – ATMPARIKSHAN (SELF ANALYSIS)

    वेदीवरली गजान्तलक्ष्मीफुगून रुतली गजान्तलक्ष्मी अंधपणाने करून प्रीतीमरुन जन्मली गजान्तलक्ष्मी कबूल कर तू चुका स्वतःच्यातुझीच चुकली गजान्तलक्ष्मी आत्मपरीक्षण स्वतः स्वतः करओळख असली गजान्तलक्ष्मी केवळ हो हो शून्य आचरणमला न पटली गजान्तलक्ष्मी

  • सोळाकारण – SOLAKARAN (SIXTEENFOLD CAUSES)

    स्वभावात आनंदी आहेजिनांचीच अनुयायी आहे जिनशासन सत शासन आहेसोळाकारण भक्ती आहे लाल रेघ हे यंत्र मारतेआतमशक्ती मंत्री आहे खुशीत मात्रा मोजत असतेशेरांचीच लढाई आहे गुणगुणल्यावर सहज मोजतेअलामतीवर प्रीती आहे नाव सुनेत्रा मक्त्यामध्येगझल रतन मम युक्ती आहे

  • हालदारी – HAALDARI (RITUAL BATHING OF A DEITY WITH MILK)

    बांगड्या भरणार आहेभूमिका कासार आहे हालदारी सूर्य बुडतासमईचा आधार आहे मांडली भांडी दुकानीजाहले बोगार आहे काफिया होशील जेव्हांबिलवरांना धार आहे रंगता मेंदीत तळवेपाटली चढणार आहे

  • अरेव्वा ! – AREVVA ! (OH WONDERFUL !)

    अरेव्वा ! अरेवा! युती सांग मात्रा ..स्वराघात धरुनी किती सांग मात्रा अरेवा!अरेवा !! असे ते म्हणालेतुझ्या तू मतीने रती सांग मात्रा अरेवा म्हणाले जरी लीलया मीअरेवातल्या मज यती सांग मात्रा स्वराघात रे वर न झाला जरी रेअरेवातल्या रेवती सांग मात्रा फुका रेव ठेव न सुनेत्रास दावू सुमक्त्यातल्या तू श्रुती सांग मात्रा

  • फुलमाला – FUL MALAA ( GARLAND OF FLOWERS)

    घे विश्रांती करे विनंती जलदाला पृथ्वीघे म्हणते मम माळ कुंतली फुलमाला पृथ्वी वेषांतर करुनी नित सृष्टी नक्षत्रे उधळीघेय म्हणे खांद्यावर कम्बल वाऱ्याला पृथ्वी रत्नकम्बला मी का द्यावे म्हणता शिरोमणीघे रत्नत्रय म्हणे क्षमावणि इंद्राला पृथ्वी कशास मस्ती सांग दुजांच्या जीवावर जीवाघे व्रत सुंदर कानी सांगे जीवाला पृथ्वी पद्मावती जिनशासन देवी पारसनाथाचीघे वीणा पुस्तक हाती तव वनमाला…

  • पिको – PIKO (ALLOW ELEVATION)

    मम ध्यान णमो अरिहंतअंतरी वसो अरिहंत चैतन्य भक्ती विभोरनारना नमो अरिहंत गालगा यमाचा गातहृदयात ठसो अरिहंत मी म्हणे गझल माझीचजीवास जपो अरिहंत आत्मधर्म सत आधारसिद्धांस स्मरो अरिहंत मोजुनी रंग मापातगाळता कळों अरिहंत गा लगावली गागालसगुण झळझळो अरिहंत मज नाव हवे मक्त्यातडोळ्यात भरो अरिहंत रक्ष का म्हणू कोणाससिद्ध सो भजो अरिहंत घालून दहा टाक्यांससुकवून पिको अरिहंत…

  • परमेष्ठि – PARMESHTHI (SUPREME)

    व्हॉटसॅपचे डोके आणिक, फेसबुकची काठी..क्षमा मार्दवाची मम हाती, एक कलमी लाठी. धरा हवा अन जलधारा, दहा दिशा गातातदशलक्षण धर्माचे नाणे, खणखणतेय गाठी. आर्जव शुचिता सत्य संयमे,अहितकर त्यागाया..अकिंचन्य अन ब्रह्मचर्य ही,असूदे परिपाठी. क्षमावणीला पर्व समाप्ती,त्यागु शंका-शंका..धर्म अहिंसक मर्म जाणतो,वर्म बुद्धी नाठी.. फेसबुकची तोलाया विटी,व्हॉटसपचा दांडू..पर्यूषण पर्वातिल लोपी, पूज्य माझिया पाठी.. ईश्वर अल्ला सिद्ध जिनेश्वर,अणु रेणु परमाणुत..फिरे…