-
ऋतू सुखाचे – HAPPY SEASONS
ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे गातिल आता पडेल पाऊस वेळेवरती धान्याने मग भरतिल पोती फळ फळावळ भाजीपाला गाई गुरांना चारा ओला कमी न काही पडेल आता ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे गातिल आता रानामध्ये झरे वाहतिल झाडांवरती घरटी झुलतिल फूलपाखरे आणिक भुंगे हवेत उडतिल संगे संगे माणूस आता होईल दाता ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे…
-
काय काय भाऊ? – WHAT IS GOING ON BROTHER
This poem is written for children. This song is known as bal-kavya. अंगणात दंगा करतंय कोण? कोण कुणाला करतंय फोन? ही तर आपली गुबरी माऊ, ससोबाला म्हणतेय काय, काय भाऊ? येना अंगणात करायला दंगा, वाऱ्यासंगे घालायला पिंगा! ससोबा येताच चिमण्या आल्या मैना आली पोपट आणि बदक आले अंगणात चालला पाखरांचा दंगा .. किलबिल कलकल चिवचिव…
-
कृतज्ञ – GRATEFUL
‘KSHAMA’ means to forgive somebody for his or her mistakes. In all the religions ‘KSHAMA’ is the basic virtue. The rest of the virtues like MARDAV, ARJAV etc are based on ‘KSHAMA’. In this poem the poetess says that, nothing on this earth is as beautiful as ‘KSHAMA DHARM’ सुंदर इतुके कुणी क्षमेसम अंबर झुकता…
-
हवेहवेसे जे जे वाटे ते ते माग फुला – WHAT YOU WANT YOU WILL GET
-
प्रिय आमुचा देश – OUR DEAR COUNTRY
India is our country. This poem is a patriotic poem. Though there variety in languages, costumes we love our country. Unity in variety is our power. विविध प्रांत अन विविध बोली, रंग, रूप जरी वेश; भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! गोड गोजिऱ्या मुली आमुच्या, शिकत राहतिल कला नी विद्या, तृण-बाळांना सुद्धा जपतिल, कधी न…
-
हुंकार – INNER VOICE
सोनलनं जांभळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसणारा मोत्यांचा सेट घातला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप करून ओठांवरून लिपस्टीक फिरवली. बॉब केलेल्या केसांवरून कंगवा फिरवला. ड्रेसिंग टेबलाच्या त्या भल्या मोठ्या आरशात ती स्वत:चं रूप पुन्हा पुन्हा न्याहाळू लागली. आरशातल्या त्या छबीशी नकळत तिचं मन बोलू लागलं. बोलता बोलता झरझर पायऱ्या उतरीत अगदी मागे मागे गेलं. लग्न होण्यापूर्वी कशी होते…