Tag: MARATHI POETRY

  • सोहम- SOHAM (Soham is a feeling that arises in mind or heart when you know who you are.)

    In this poem the poetess says, I want to recite my soul’s inner voice,’Soham! Soham!Soham!… Soham is a feeling that arises in mind or heart when you know who you are. कण कण खिरता मोह असूदे विरहाग्निचा दाह असूदे दिवस असूदे माह असूदे नववर्षाचा प्रवाह असूदे जीवाचा उन्मेष असूदे मीरेचा तो कृष्ण असूदे क्षमस्व अथवा…

  • माझा तळवा – my palm

    This Ghazal is written in Maatraavrutta(8 maatraas).This Ghazal is Gairmurradaf Ghazal. माझा तळवा निसर्ग उजवा अधर्मास कर विरोध कडवा आजी असते स्वतःच बटवा भ्रमर मनातिल देतो चकवा नव्हे बरा हा स्वभाव हळवा उदक करपले ही तर अफवा व्यवहारातिल निश्चय बरवा

  • वीतराग मुद्रा – meditative expression free from attachment or worldly desires

    In this Ghazal the poetess says, Only ‘Veetaraag-mudraa’is pratik of pure soul. ही वीतराग मुद्रा शुद्धात्म रूप आहे पण पाप वस्त्रधारी म्हणते कुरूप आहे मम कर्म जाळण्याला देहात धूप आहे अन तेवण्यास ज्योती साजूक तूप आहे कणसे मळून कुणबी राशीत धान्य ओते देण्या तयास वारा हातात सूप आहे बकध्यान कोण करुनी क्षमवी क्षुधा जिवाची ध्यानात…

  • माझा हंटर – MY HUNTER

    This Ghazal is written in 48 matras. Here radf is, ‘Asaa divaanaa maazaa hantar'(असा दिवाणा माझा हंटर) and kafiyas are paanyaamadhye, premaamadhye, rastyaamadhye etc. कडाडता जो, कुंपणवासी, उडी टाकतिल, पाण्यामध्ये, असा दिवाणा माझा हंटर! मायाचारी क्षुद्र कीट ही, पडतिल ज्याच्या, प्रेमामध्ये, असा दिवाणा माझा हंटर! ब्रम्हांडावर, टाकुन दृष्टी, पकडुन त्याला, माझ्या हाती, गरागरा मी, फिरवी…

  • अबोल प्रीती- SILENT LOVE

    जणू कहाणी! अशीच आहे, तुझी न माझी अबोल प्रीती! जशी विराणी! अशीच आहे, तुझी न माझी अबोल प्रीती! तुषार उडवुन नयन भिजविण्या, सुगंध मिश्रित जल भरलेली, गुलाबदाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती! घुमत रहाणे जयास भावे, उदास ऐसा कपोतसुद्धा, म्हणेल गाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती! अतिशय ज्याला म्हणतिल जैनी, असेच…

  • गिरण – GIRAN (FLOUR MILL)

    This poem is known as folksong. In this poem the poetess gives message, if you want to run a machine regularly, daily care  and maintenance is necessary together with real knowledge. कसं नि कायं कळेना माझी गिरण पीठ दळेना मी आणला नवीन पट्टा अन चाकाला घातला रट्टा वारा घालाया आणला पुठ्ठा तरी जातं कसं हे…

  • भ्रमर भृंग – bumble bee

    In this poem the poetess asks her beloved person to realize power of true love and emotions expressing true love. भ्रमर भृंग काय म्हणू तूच सांग नाथा हृदयातिल मधु बोले सोड भांग नाथा थकलेरे पाहुनिया नित्य नवे चाळे रिक्त पुन्हा जाहलेत नयनांचे गाळे केकारव नको अता हवी बांग नाथा निशीगंध मुग्ध धुंद प्रीतीची गाणी शब्द निळे…