Tag: MARATHI POETRY

  • गझल समीक्षा – CRITIQUE OF A GHAZAL

    . Ghazal samiksha means literary criticism of ghazal. गझल समीक्षा माझी सबला कविता माझ्या वत्सल अचला झळक झळकतिल मराठमोळ्या झकास फक्कड सुंदर गझला स्वच्छ नेटक्या देह मंदिरी मी काव्याचा सुगंध भरला धूर ओकता मम मोबाइल शुभ्र अग्नी मी हाती धरला झ झबल्याचागं मला भावला नको ‘सुनेत्रा’ गज़ला गजला

  • सोयरे – RELATIONS BY MARRIAGE

    In this Ghazal, kafiyaas are goodha, hooda, moodha, booda etc. (savatee kaafiyaa ghazal). जाणण्या आतूर आहे नेणिवेतिल गूढ कोणी अर्थ स्वप्नांचे बिलोरी लावतो मग हूड कोणी सागरी लाटेस अडवुन बेरकी भूखंड लाटे बांधतो घरकूल त्यावर गांजलेला मूढ कोणी मोडकी खुर्ची जरी ती पकडण्या धावून येतो ठोकुनी मोळ्या-खिळ्यांना टेकवीतो बूड कोणी सोयरे लुटतात म्हणुनी फेकण्या डोळ्यात…

  • सारे ऋतू तुझे – ALL YOUR SEASONS

    This Ghazal is written in akashargan vrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. Here kafiyaas are manaat, davaas, fulaas etc(Swaraanchaa kaafiyaa).Radif is ‘japale’. सारे ऋतू तुझे मी माझ्या मनात जपले अन पाकळ्या मिटोनी अधरी दवास जपले कित्येक पावसाळे नेत्रात गोठवूनी मी पापणीत माझ्या भिजल्या फुलास…

  • दिडकी- OLD SMALL COIN

    In this Ghazal the poetess tells us about some critical problems in our society. राब राबुनी कुणास दिडकी दंडेलीने कुणास खिडकी कुणास धमकी कुणास धडकी घास अडकता कुणास उचकी कुंभाराचे गाढव म्हणते माझी माती माझी मडकी बळीस सांगुन करा निवाडा कुणास कापुस कुणास सरकी बोटावरती गरगर फिरता कुणास गिरकी कुणास फिरकी डोळ्यांभवती झोप भिरभिरे तरी…

  • वत्सल – affectionate

    This Ghazal is written in four(4) maatraas. Vrutta is GAA GAA. This Ghazal tells us about Mother’s qualities. आई माई गाई बाई आंबे राई वत्सल शाई गंधित जाई वृत्त – गा गा

  • प्रीत गीत – love is like a song

    This Ghazal is written in three(3) maatraas.In this Ghazal vrutta is GAA LA. In Matalaa(first stanza) the poetess says, love is like a song. प्रीत गीत उष्ण शीत एक रीत हार जीत हृदय मीत वस्त्र पीत मीच चीत वृत्त – गा ल

  • खरी ठेव – true bank balance

    In this Ghazal the poetess says my pure heart is my true bank balance. असे मीच माझी गुरू देव आता हृदय शुद्ध माझे खरी ठेव आता मला मी कळाले पुरे हेच मजला कशाला दुजांची उठाठेव आता उन्हाने जळाली तुझी गौर काया चढे सावलीला फुका चेव आता कुणाची गझल अन कशाची समीक्षा भरून अफवांचे फुटे पेव…