-
पागोळ्या – PAGOLYA(EAVES)
दंडावर कुळकुळीत काळ्या भुंगा ठोळ्या अवघडली लेखणी करातिल भरून झोळ्या उभ्या उभ्या भाजून भाकऱ्या डबे भरुनी ग कामाला बिगिबिगी चालल्या बाया भोळ्या कथा समीक्षा चित्र काव्य धन लुटावयाला आंतरजाली टोळधाडीसम आल्या टोळ्या पुण्याईची घागर सांडे आभाळातुन ओंजळीत तव जीव जपाया धर पागोळ्या दक्ष सजग मी सदा सर्वदा व्यवहाराला मुक्तक मेवा गझल रुबाई मम चारोळ्या हत्ती…
-
मराठी – MARATHI (State language of Maharashtra State)
-
जिनधाम – JIN DHAM (JAIN TEMPLE)
-
भो स्वामी – BHO SWAAMI (“O Master”)
कंठ मोकळे झाले सारे बंधमुक्त मम हृदयी तारे दहा दिशांतुन तरंग लाटा वरती खाली समुद्र वारे बैस तपाला सागर तीरी रत्नाकर ज्ञानामृत चारे आहाराला मुनी निघाले भो स्वामी ! मन गजर पुकारे हरेक घरटी आता भौरी बांधा तोरण घुमवा नारे दंडी सळया गज पोलादी तोडा भिंती फोडा कारे बांध “सुनेत्रा “सुबक हवेली बसव उंबरी मांजर…
-
झिनर – ZENER (a constant voltage diode)
-
सर्किट – CIRCUIT (a complete closed path or route that starts and ends in the same place)
सळसळ .. उकल उखळ वा मुसळ असूदे नयनी सलते कुसळ असूदे लिहिण्यासाठी वेळ किती मज लिहित राहते सळसळ असूदे ….. अवघडलेल्यांना ते अवघड सोप्यांमधले सोपे अवघड चित्र शिल्प काव्यासम सर्किट जड बुद्धीला वाटे अवघड उघडे पडता पितळ तयांचे त्यांचें त्यांना झाले अवघड ग्राहक राजा आला दारी नकोच मोजू पाने अवघड लक्ष्मी देते सहस्त्र हस्ते सहज…
-
इंट्यूशन – INTUITION (subconscious processing)