वाईच ….. एक मुक्तक !
वाईच शब्दामधल्या ‘च’ चा अर्थ अल्पसा
वाईच शब्दांमधील ‘च’ हा नसे भरीचा
महाबळेश्वर सवे पाटण निसर्ग सुंदर ,,,,
वाईच फक्त न .. जावळीसह मेढासुद्धा !!!
वाईच ….. एक मुक्तक !
वाईच शब्दामधल्या ‘च’ चा अर्थ अल्पसा
वाईच शब्दांमधील ‘च’ हा नसे भरीचा
महाबळेश्वर सवे पाटण निसर्ग सुंदर ,,,,
वाईच फक्त न .. जावळीसह मेढासुद्धा !!!