Tag: Marathi sahitya

  • दवबिंदुंची निर्मळ भाषा – DAVBINDUNCHEE NIRMALH BHAASHAA (pure language of due drops)

    दवबिंदुंची निर्मळ भाषा कुठे कुणाला कळते आता बोलीमधली अस्सल गाथा कुठे कुणाला कळते आता केंद्रच नाही ठाउक ज्याला तोच ठरवितो दिशा अताशा उजवासुद्धा असतो डावा कुठे कुणाला कळते आता अंतरातल्या मायेला जो कपट ठरवितो तो शब्दच्छल कोण काळ अन कोण विधाता कुठे कुणाला कळते आता घाई घाई करून खाई क्षुधा तयाची भडकत जाई कशामुळे ही…

  • सम्यग्दर्शन – SAMYAGDARSHAN (right faith)

    सम्यग्दर्शन नाजुक अंकुर जादू त्याची खरी खरी हृदयामधली शमवी गुरगुर जादू त्याची खरी खरी दिवा अंतरी उजळे सुंदर ज्ञान आपुले झळाळण्या चारित्र्याचा तेवे कापुर जादू त्याची खरी खरी गुरे वासरे कुरणामध्ये अभय होउनी चरताना मंजुळ वाजे गळ्यात घुंगुर जादू त्याची खरी खरी नाद अनाहत गाभाऱ्यातिल जेंव्हा जेंव्हा घुमे खिरे शिल्पी घडवी मंदिर गोपुर जादू त्याची…

  • वाग्देवी – VAAGDEVI (goddess of speech)

    नाजुक सुंदर फूल मृत्तिका जिनचरणीची धूळ मृत्तिका पुष्पांना नवरंग द्यावया तीन विटांची चूल मोगरा धूरच नाही ऐसे वाहन त्या गाडीचा रूळ मृत्तिका किरणांमधुनी धबाबणाऱ्या वाग्देवीचे मूळ मृत्तिका पद्मावतिची लेक ‘सुनेत्रा’ तोलत आहे तूळ मृत्तिका मात्रा वृत्त (८+८ = १६)

  • शीळ – SHEEL (whistling)

    भृकुटीवरचा तीळ आवडे वळणदार तव पीळ आवडे भरवतेस मज प्रेमभराने शब्द तुझा मग गीळ आवडे मुक्त पाखरू उडे बागडे तुझी वारिया शीळ आवडे करून गुन्हे थकती त्यांना लपावयाला बीळ आवडे सफेद कपड्यांना तू माझ्या घातलीस ती नीळ आवडे मोहांधांच्या पायामध्ये बसवलीस ती खीळ आवडे तांब्या पितळेच्या भांड्याना आत कल्हई कथीळ आवडे अखंड झरझर उलगडणारा नोटांचा…

  • लौल्या – LAULYA (lovely)

    This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. झुंजार मेघ गर्जे बिजली कडाडते रे काळ्या कड्यावरूनी धारा लखाखते रे देऊन ऊन आता घेऊ नको परीक्षा भट्टीत घातल्यावर सोने झळाळते रे मध्यान्ह तप्त सुंदर वारा सुसाट धावे पंखावरून त्याच्या पुष्पक भरारते…

  • वकीली – VAKILI (advocasy)

    This ghazal is written in Akshargan vrutt. Vrutt is LA GAA LA GAA  GAA, LA GAA LA GAA  GAA, LA GAA LA GAA GAA GAA . धुके हिवाळी धवल रुपेरी मलमल ढाक्याची सुरेल कविता जणू बनातिल सळसळ वाऱ्याची भल्या पहाटे उठून पक्षी किलबिल गाताना हरित तृणांच्या तनूवरी दव थरथर गाण्याची सलिल झऱ्याचे हृदय फुलांचे तशीच…

  • क्षौम – KSHAUM (fine silk)

    This ghazal is written in Akshargan vrutt. Vrutt is GAA GAA LA GAA, GAA GAA LA GAA, GAA GAA LA GAA, GAA GAA LA GAA. In this Ghazal Radeef is ‘Mee aahe jaree'( मी आहे  जरी) and kaafiyaas are Moun, Soudh, Doul(  मौन,  सौध, डौल) etc.  This type of’ kaafiyaa is known as Swaraanchaa Kaafiyaa(स्वरांचा…