-
लिपी – LIPEE (SCRIPT)
-
गाज भरती – GAAJ BHARTI (HIGH TIDE)
-
हरिवंश – HARIVANSH(STORY OF PANDVAS)
पुराण पाहून वाचून आले पुराण इतिहास धुंडून आले जरी कैक गुप्त निखळून पाने पुराण हरिवंश ऐकून आले … नवा कशाला हवा रोज मेकप नवे दिसाया बशीहून ते कप जुन्या पुराण्या दिव्याहूनही मज नवीन भावे धुवायास रे कप … चला चलाहो चला मंदिराला चला मुलांनो प्रभू दर्शनाला निळ्या नभाची शिरी आज छाया चला फुलांची विणूयात माला…
-
मन सुंदर – MAN SUNDAR (BEAUTUFUL MIND)
-
किरमिजी – KIRAMIJEE (CRIMSON)
मुक्तक… किरमिजी लाल केशरी बिंब किरमिजी गाज समुद्री चिंब किरमिजी कफास करण्या जर्जर विरुनी रक्तवर्ण डाळिंब किरमिजी गझल … किरमिजी भगवेपण केशरी किरमिजी गाज समुद्री सरी किरमिजी नदी किनारी वाहत आली बांबूची टोकरी किरमिजी चल बाजारी विकून येऊ डाळिंबे डोंगरी किरमिजी हृदयासाठी हितकर असते कुळिथाची भाकरी किरमिजी गाई गुरांना वळवुन आणी कृष्णाची बासरी किरमिजी
-
लष्कर – LASHKAR (ARMY)
मुक्तक … जीव जन्म कुपात न सुपात भू वर धरणीवर अश्विनात भू वर हस्ताच्या कोसळत्या धारा जीव झळकला तमात भू वर ….. लष्कर जन्मासाठी सूप निवडले दिवा लावण्या तूप निवडले चुस्त काफिया म्हणून गझले मंडुकास प्रिय कूप निवडले अर्घ्य द्यावया भगवंताला भाव सुगंधी धूप निवडले लष्कर पापांचे जाळाया जिनानुयायी भूप निवडले मातृधर्म पेलण्या सुनेत्रा मी…
-
दणका – DANAKA (HARD HIT)