-
निवळे – NIVALE(CLEARS UP)
-
धरोहर -DHAROHAR(HERITAGE)
-
उपाधी – UPAADHI(DESIGNATION)
१)शास्त्र .. सहज सुचतं काहीतरी वाचत वाचत बरसती सरी इजा बिजा आणि तिजा शास्त्र वाचत घेते मजा सुनेत्रा घेत नाही रजा ग्रंथ देत नाही सजा …. २)मुक्तक .. घोळ भक्ति शक्ति जेथ नांदतात संग सत्त्यता शिवात सौंदर्यात जात पात भेद संपवून घोळ सम्यक दृष्टि जीव चालतात संग .. ३)तीनशेरांचे मुक्तक .. उपाधी घटना कुठली आधी…
-
उपादान – UPADAAN(FACTOR)
मुक्तक ..गोळे गोळे कसले हे तर डोळे आग ओकणाऱ्या तोफांचे छायाचित्रांमधून वर्षें जणू बरसती घन ठिणग्यांचे कानगोष्ट ती मम जीवाची विसरुन जाण्या मंत्र ‘सुनेत्रा’ एक घालते ऐकच पात्रा ताम्राषाढी नक्षत्रांचे रुबाई ..उपादान उपादान तर अंतर्यामी निमित्त काया कर्मांचे बंधास्रव पण पापपुण्य घन भावभावना कर्मांचे रुबाईत दो शेर स्वयंभू वेगवेगळे बीज जीव अक्षरमोती पेर स्वयंभू वेगवेगळे…
-
पीत बहावा – GOLDEN SHOWER TREE
-
गझल -GHAZAL (a lyrical form of poetry consisting of rhyming couplets that traditionally explore themes of love, longing, loss, and divine or mystical devotion)
-
डांग – DAANG(MOUNTAIN PEAK)
तीन मुक्तके ………….. भोचक …. ओगराळ वा वरंगळी जर तुला वाटती भोचक बीचक अर्थ सांग तू धारेवरचा धारेवरुनी खोचक बीचक खंगाळुन घे धारेखाली घासून फळीवरली भांडी ऊन फाल्गुनी झेल तयांसव अनुभव घेण्या रोचक बीचक डांग…. टांग मारली ठरव कुणी डांग गाठली कळव कुणी अंग आंबता कळकटता भांग पाजली ग तव कुणी सद्दाम ….. मडके फुटले…