जाळीतुन पानांच्या उमले किरण मंजिरी सळसळणारी
रविकर कुलकर करिता करणी झुळुक गुंजते झुळझुळणारी
सुनेत्र उघडी भास्कर दोन्ही मिटते डोळे लज्जित अवनी
नयनांमधुनी सुरेख वर्षे मुक्त निर्झरा खळखळणारी