काव्यप्रकार -मंगळिका
जन्मसाल बदलण्या कुणी केला झोल?
दोषग्या जो बोलबच्चन अडग्या ढोल.
कुडमूड्याच्या डोळ्यांना का रे पूर?
राघु गेला उडुन त्याचा वनात भूर.
रानातल्या फांदीवरी पोपट मौन।
आत्म्यामध्ये देव पहा बाकी गौण…
काव्यप्रकार -मंगळिका
जन्मसाल बदलण्या कुणी केला झोल?
दोषग्या जो बोलबच्चन अडग्या ढोल.
कुडमूड्याच्या डोळ्यांना का रे पूर?
राघु गेला उडुन त्याचा वनात भूर.
रानातल्या फांदीवरी पोपट मौन।
आत्म्यामध्ये देव पहा बाकी गौण…