This poem is a short poem containing only five lines.
जप जप जपता माळ जपाची,
तप तप करता बाग फुलांची,
उन्हात तापुन फुले झळकली!
घड द्राक्षांचा तुटून पडला,
द्राक्ष मण्यांनी ओंजळ भरली!!
This poem is a short poem containing only five lines.
जप जप जपता माळ जपाची,
तप तप करता बाग फुलांची,
उन्हात तापुन फुले झळकली!
घड द्राक्षांचा तुटून पडला,
द्राक्ष मण्यांनी ओंजळ भरली!!