तो कुरुप एकदा भेटावा मजला
पाहीन त्यास मी लाजेने भिजला
तो लाज लाजता बघेन त्या मायेला
विसरण्या जगाला अन मायेला त्याच्या
ती भांडेवाली चिडव चिडवते त्याला
त्या मायेची अन त्याची गट्टी फू होण्याला
तो कुरुप एकदा भेटावा त्यांना
समजती स्वतःला देखणे पान तयांना
पुरती जिरली सर्वांची बघ आत्म्या
पळाले दूर ते सारे सोम्या गोम्या