बंड – BAND


वनराईची नित्य नवी आरास तुझ्यासाठी
झरे वल्लरी घेतिल आता श्वास तुझ्यासाठी
अधरांचे हे बंड असावे संयम खरा खरा
पानांवर बघ दवबिंदुंची रास तुझ्यासाठी
मात्रावृत्त(८+८+१०=२६ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.