बॉय बॉय – BOY BOY


गर्ल गर्ल बॉय बॉय
हाय हाई है हाय
आम्ही झालो हाय फाय
करतो नाजुक बाय बाय
वापरतो हो वाय फाय
दारी येता बुवा बाय
पुसतो त्याला काय काय
चहाला पण म्हणतो चाय
खातो मस्त साखर-साय
मजबुत करण्या आमचे पाय
दारी येते गौरा गाय
खोट्याला ती म्हणते लाय
नाही म्हणत नाय नाय
ताईला ती म्हणे ताय
आईला ती म्हणे आय
मायेने पण माय माय
सगळ्यांनाच भलती घाय
इंग्लीश हिंग्लीश हायफाय
मिंग्लिश तिन्ग्लीश बॉय बॉय

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.