मुहूर्त – MUHOORAT


बोलायाचे लिहावयाचे मुहूर्त ठरवे कोणी
पोळी भाजी सुद्धा भरवे चमच्याने कोणी
नजर सांगते नकोच चमचा अधर घट्ट मिटले
उघड पाकळ्या सोड मौन तू अता तरी गझले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.