गागागा लिही अखरम साठी अखरब साठी गागाल
रुबाईतले माणिक मोती ढाळत आहे आभाळ
पाचु पोवळ्यांच्या राशींनी नटली सजली मुग्ध धरा
दो भृकुटिंच्या मधे रेखते चंद्रकोर अन टिंब धरा
गागागा लिही अखरम साठी अखरब साठी गागाल
रुबाईतले माणिक मोती ढाळत आहे आभाळ
पाचु पोवळ्यांच्या राशींनी नटली सजली मुग्ध धरा
दो भृकुटिंच्या मधे रेखते चंद्रकोर अन टिंब धरा